saturn transit | 7 दिवसांनी बदलणार या 3 राशींच्या व्यक्तींचे नशीब, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

29 एप्रिल रोजी शनी ग्रह त्यांची रास बदलून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 30 वर्षानंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करत आहे. या गोष्टीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.

| Updated on: Apr 22, 2022 | 10:50 AM
 29 एप्रिल रोजी शनी ग्रह त्यांची रास बदलून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 30 वर्षानंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीचा हा राशी बदलाचा सर्व लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल.

1 / 5
काही राशींसाठी साडेसाती आणि धैय्या सुरू होतील आणि काही लोकांना त्यांच्यापासून मुक्ती मिळेल. चला तर मग जाणून  घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी .

2 / 5
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप शुभ राहील. लाभ आणि उत्पन्नाचे स्थान असलेल्या या राशीच्या 11व्या घरात शनिचे भ्रमण होईल. शनीच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. करिअरमध्येही प्रगती होईल. या काळात जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य असेल.

3 / 5
वृषभ: शनीचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा देईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. नोकरी बदलायची नसेल तर प्रमोशन-इन्क्रीमेंट मिळू शकते. या काळात तुमचे काम अधिक चांगले होईल, कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. व्यापारी नवीन काम सुरू करू शकतात, ज्यामुळे त्यांना खूप फायदा होईल. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असेल.

4 / 5
 धनु  : धनु राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीतून मोठा मार्ग सापडेल. शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच धनु राशीच्या लोकांना साडे सातीपासून मुक्ती मिळेल. याशिवाय धैर्य आणि शौर्य वाढेल. शत्रूंवर विजय मिळेल.  व्यापाऱ्यांना खूप फायदा होईल. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. या काळात हातात पैसे येतील. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.