5

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 29 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 28, 2023 | 8:58 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीचा असेल. तुम्हाला आत्मिक समाधान लाभेल. त्याचबरोबर डोक्यावरील भारही हलका झालेला असेल. शुभ अंक 33 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
कोणतंही सामाजिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी हवी. त्यामुळे समाजात मानसन्मान मिळतो. करायचं म्हणून करून काहीच उपयोग नाही. यासाठी समर्पण भाव असायला हवा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
कोणत्याही कामासाठी परिश्रम घ्यावे लागते. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. मित्र परिवाराकडून तुम्हाला मदत होईल. आर्थिक व्यवहार डोळेझाकपणे करू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. व्यवसायात प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतो. जमीन खरेदी करण्याचा योग आहे. शुभ अंक 24 आणि शुभ रंग पांढरा राहील.

5 / 10
काही निर्णय झटपट घ्यावे लागतील अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. प्रेम प्रकरणात यश मिळेल. तुम्ही कोणतंही काम करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. प्रवासाचा योग जुळून येईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
काही तरी वाईट बातमी आज ऐकायला मिळेल. यामुळे अस्वस्थ वाटेल. आई वडिलांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. मित्रांकडून मदतीचा हात मिळेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आजच्या दिवशी पैशांची चणचण भासू शकते. कामातही हवं तसं मन लागणार नाही. एखाद्या किचकट कामामुळे डोकेदुखी वाढेल. विनाकारण चिडचिड होईल. घरीही वातावरण तणावपूर्ण राहील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
काही वाद अंगाशी येतील. त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. पण काळजी सोडून कामावर लक्ष केंद्रीत करा. गरज नसताना मोठी जोखिम पत्कारू नका. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
कौटुंबिक वाद आज तुमची डोकेदुखी ठरेल. घर किंवा वाहन दुरुस्ती करण्याची वेळ येईल. घरातील वादामुळे दिवसभर कशात मन लागणार नाही. शुभ अंक 20 आणि शुभ रंग गुलाबी राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?

कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'

राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?

हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...

NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल

'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले

'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?

ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?

अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?

देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस