AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 8 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 07, 2024 | 7:58 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज थोडी मेहनत केल्याने मोठा फायदा होईल. उद्योगधंद्यात अपेक्षित यश मिळेल. आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आज दिवसभर सकारात्मक गोष्टीचा विचार करत राहाल. त्यामुळे तुम्हाला कामात चांगले परिणाम दिसून येतील. सर्वांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज तुम्ही तुमची कामं वेळेपूर्वी पूर्ण कराल.सुट्टीचा पूरेपूरेआनंद लुटाल. कामानिमित्त काही फोन येऊ शकतात.आज चांगली नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आज कोणत्याही महत्त्वाच्या कामात वडिलधाऱ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. नवीन प्रकल्पावर काम करण्यापूर्वी त्याचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल. काही गिऱ्हाईकांकडून नेलेल्या मालाचे पैसे मिळतील. एकंदरीत चांगला लाभ होईल. घराची डागडुजी करू शकता. शुभ अंक 8 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
आज आर्थिक लाभाचे नवीन स्रोत दिसून येतील. पण तुमची काही काम अपूर्ण राहू शकतात. काही लोकांशी वाद होतील. महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
आजचा दिवस संमिश्र जाईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर बोट ठेवलं जाईल. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ राहाल. वस्तू खरेदी करण्यात थोडा विलंब होऊ शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. परंतु संयम राखण्याची गरज आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. शुभ अंक 10 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

9 / 10
आज तुम्ही भविष्यासाठी केलेल्या योजनांचाही विचार करू शकता. हे आपले उद्दिष्ट साध्य करण्यात देखील मदत होईल. तुम्हाला यश मिळण्याची सर्व शक्यता आहे. शुभ अंक 22 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल