Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 13 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 12, 2024 | 9:13 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संपूर्ण दिवस त्रासदायक जाईल. कशात मन रमणार नाही. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण व्यतित कराल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. काही योजनांची अमलबजावणी करता येईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी आहे.

3 / 10
घरातील काही वाद सोडवताना नाकी नऊ येतील. आपलं म्हणणं  पटवून देताना वादाला तोंड फुटेल. त्यामुळे प्रेम प्रकरणात यश मिळवणं कठीण होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
जुन्या गोष्टीत रमाल असा दिवस आहे. काही लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे एकदम भावूक होऊन जाल. जुन्या दिवसांची आठवण होईल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
काय चूक काय बरोबर याचा अंदाज बांधणं कठीण होईल. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात कोणावर विश्वास ठेवताना विचार करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज आत्मविश्वास दुणावलेला राहील. त्यामुळे काही निर्णय झटपट घ्या. त्यामुळे भविष्यातील योजना प्रत्यक्षात अमलात आणू शकाल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
योग्य आणि अयोग्य काय याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. व्यस्त दिवसात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 18  आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
मोठ्या प्रकल्पांच्या योजनांना अंतिम रूप देणे आज तरी टाळा. भविष्यातील आर्थिक नुकसानीचा अंदाज घ्या. आपल्यामुळे कंपनी तोट्यात येणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आपण कसे वागतो यावर समोरचा प्रतिक्रिया देत असतो. आपला हेकेखोर स्वभाव असेल तर समोरचा दादच देणार नाही. त्यामुळे  स्वभावात बदल करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट.
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?.
पुतणे,पवार,पॉलिटिक्स, कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांचा आजोबांना पाठिंबा
पुतणे,पवार,पॉलिटिक्स, कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांचा आजोबांना पाठिंबा.
अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या... बारसकरांचे जरांगेंवर आरोप
अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या... बारसकरांचे जरांगेंवर आरोप.
शरद पवार म्हणतात पुन्हा तेच होणार! अजितदादांना १९८० चा दाखवला धाक
शरद पवार म्हणतात पुन्हा तेच होणार! अजितदादांना १९८० चा दाखवला धाक.
सगेसोयऱ्यांचा कायदा होईपर्यंत चक्काजाम, मराठ्यांचं नवं आंदोलन कस असणार
सगेसोयऱ्यांचा कायदा होईपर्यंत चक्काजाम, मराठ्यांचं नवं आंदोलन कस असणार.
भाजपमध्ये एन्ट्री अन् अशोक चव्हाण यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा
भाजपमध्ये एन्ट्री अन् अशोक चव्हाण यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा.
मराठ्यांचं वाटोळं करायच्या नादात पडू नका...बारसकरांच्या आरोपांना उत्त
मराठ्यांचं वाटोळं करायच्या नादात पडू नका...बारसकरांच्या आरोपांना उत्त.
मराठा आरक्षणासंदर्भात किती अन् कुठं गुप्त बैठका? जरांगेंना पाडलं उघडं
मराठा आरक्षणासंदर्भात किती अन् कुठं गुप्त बैठका? जरांगेंना पाडलं उघडं.
जरांगेंनी संयम ठेवावा, ती मागणीही पूर्ण होणार; दीपक केसरकर काय म्हणाल
जरांगेंनी संयम ठेवावा, ती मागणीही पूर्ण होणार; दीपक केसरकर काय म्हणाल.