AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवड्याला 2 ते 4 कच्चे गाजर खाल्ल्याने हा आजार राहतो कायमचा दूर…

गाजर खाणे निरोगी आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला जाणून धक्का बसेल की, जर तुम्ही आठवड्यातून दोनदा जरी गाजर खाल्ली तरीही मोठ्या रोगापासून तुम्ही दूर राहू शकता.

| Updated on: Dec 10, 2025 | 5:33 PM
Share
हिवाळा म्हटले की, मार्केटमध्ये ताज्या भाज्या आणि फळे येतात. विशेष म्हणजे पेरू आणि गाजरची मजाच वेगळी असते. मस्त ताजी ताजी गाजर मार्केटमध्ये येतात. 

हिवाळा म्हटले की, मार्केटमध्ये ताज्या भाज्या आणि फळे येतात. विशेष म्हणजे पेरू आणि गाजरची मजाच वेगळी असते. मस्त ताजी ताजी गाजर मार्केटमध्ये येतात. 

1 / 5
एकदम फ्रेश गाजर हिवाळ्यात आपल्याला खायला मिळतात. बरेच लोक विविध पदार्थ देखील या गाजरापासून तयार करतात. विशेष म्हणजे ही गाजर आपल्याल आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. 

एकदम फ्रेश गाजर हिवाळ्यात आपल्याला खायला मिळतात. बरेच लोक विविध पदार्थ देखील या गाजरापासून तयार करतात. विशेष म्हणजे ही गाजर आपल्याल आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. 

2 / 5
नुकताच एका संशोशनानुसार, दर आठवड्याला 2 ते 4 कच्चे गाजर खाल्ल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका सुमारे 17 टक्क्यांनी कमी होतो.

नुकताच एका संशोशनानुसार, दर आठवड्याला 2 ते 4 कच्चे गाजर खाल्ल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका सुमारे 17 टक्क्यांनी कमी होतो.

3 / 5
गाजरमध्ये कॅरोटीनॉइड्स आणि ल्युटीन सारखे संयुगे देखील असतात. यामुळे काहीही झाले तरीही दररोजच्या आहारात नाही तर किमान आठवड्यातून दोनदा तरी गाजराचे सेवन केले पाहिजे. 

गाजरमध्ये कॅरोटीनॉइड्स आणि ल्युटीन सारखे संयुगे देखील असतात. यामुळे काहीही झाले तरीही दररोजच्या आहारात नाही तर किमान आठवड्यातून दोनदा तरी गाजराचे सेवन केले पाहिजे. 

4 / 5
गाजरापासून तयार झालेल्या मिठाई किंवा इतर कोणते पदार्थ खाण्यापेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे आपण कच्ची गाजर खाण्यावर भर दिला पाहिजे, ते अधिक फायदेशीर ठरते. 

गाजरापासून तयार झालेल्या मिठाई किंवा इतर कोणते पदार्थ खाण्यापेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे आपण कच्ची गाजर खाण्यावर भर दिला पाहिजे, ते अधिक फायदेशीर ठरते. 

5 / 5
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.