पांढऱ्या साडीत रेखा यांचा खास लूक, 70 व्या वर्षी चाहत्यांना देतात फॅशन गोल्स
अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्यातरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत राहतात. एवढंच नाही तर, वयाच्या 70 व्या वर्षी त्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
