AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

54 व्या वर्षी देखील सिंगल आहे ही अभिनेत्री, संपत्ती इतकी की अनेक पिढ्या बसून खातील, नेटवर्थ किती?

टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री आज तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, अजूनही ती सिंगल आहे. संपत्ती इतकी की अनेक पिढ्या बसून खातील.

| Updated on: Jan 12, 2026 | 3:13 PM
Share
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जी वयाच्या 54 व्या वर्षी देखील जगतेय सिंगल आयुष्य. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून आज ती तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जी वयाच्या 54 व्या वर्षी देखील जगतेय सिंगल आयुष्य. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून आज ती तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे.

1 / 5
 ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तंवर आहे. जिने 1998 मध्ये टीव्हीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. ज्यामध्ये अनेक मालिकांचा समावेश आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तंवर आहे. जिने 1998 मध्ये टीव्हीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. ज्यामध्ये अनेक मालिकांचा समावेश आहे.

2 / 5
टीव्ही क्षेत्रासह तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 'दंगल', 'मोहल्ला अस्सी', 'सम्राट पृथ्वीराज'  अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

टीव्ही क्षेत्रासह तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 'दंगल', 'मोहल्ला अस्सी', 'सम्राट पृथ्वीराज' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

3 / 5
साक्षी तंवर 54 वर्षांची असून तिने अद्याप लग्न केलेलं नाही. मात्र, 2018 मध्ये तिने एका मुलीला दत्तक घेतलं असून तिचे नाव दित्या तंवर आहे. ती एका शोसाठी तब्बल 1.25 लाख रुपये मानधन घेते.

साक्षी तंवर 54 वर्षांची असून तिने अद्याप लग्न केलेलं नाही. मात्र, 2018 मध्ये तिने एका मुलीला दत्तक घेतलं असून तिचे नाव दित्या तंवर आहे. ती एका शोसाठी तब्बल 1.25 लाख रुपये मानधन घेते.

4 / 5
साक्षी तंवरला 2012 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 मध्ये स्थान मिळालं आहे. रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये तिच्या अनेक पिढ्या बसून खातील.

साक्षी तंवरला 2012 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 मध्ये स्थान मिळालं आहे. रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये तिच्या अनेक पिढ्या बसून खातील.

5 / 5
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा.
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा.
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन.