AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमीन नाही.. किनारा नाही…पृथ्वीवर अजब गजब समुद्र; चमत्कार नेमका झाला तरी कसा? तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

सर्गासो समुद्र हा एखाद्या देशाच्या किनाऱ्यालगतचा समुद्र नसून उत्तर अटलांटिकमधील महासागरीय प्रवाहांनी वेढलेला प्रदेश आहे. त्यामुळे नकाशावरही त्याचं वेगळेपण स्पष्टपणे जाणवतं.

| Updated on: Sep 28, 2026 | 9:44 PM
Share
समुद्र म्हटलं कि डोळ्यासमोर येतो तो निळाशार पाण्याचा अथांग विस्तार आणि त्याला लागून असलेला किनारा. पण जगात असा एक समुद्र आहे, ज्याला चक्क कोणताही जमिनीचा किनारा नाही! उत्तर अटलांटिक महासागरातील सर्गासो समुद्र आपल्या अनोख्या रचनेमुळे जगभरात चर्चेत आहे.

1 / 6
किनारा नसलेला समुद्र  सर्गासो समुद्र एखाद्या देशाच्या किनाऱ्यावर  असलेलं पर्यटनस्थळ नाही. तो उत्तर अटलांटिकमधील महासागरीय प्रवाहांनी तयार झालेला प्रदेश आहे. त्यामुळे नकाशावर पाहिल्यावर त्याचं खरं वेगळेपण  लक्षात येतं.जमीन नाही, किनारा नाही, पण तरीही एक स्वतंत्र समुद्री प्रदेश

2 / 6
समुद्री जीवांसाठी महत्त्वाचं घर  हे तरंगणार शेवाळ केवळ दिसायला वेगळं नाही, तर अनेक समुद्री जीवांसाठी आश्रयस्थानही ठरतं. लहान मासे, खेकडे आणि इतर समुद्री जीवांना या  तरंगत्या शेवाळामध्ये अन्न आणि संरक्षण मिळू शकतं.

3 / 6
सर्गासो हे नाव कसं मिळालं   या समुद्राला सर्गासो हे नाव एका खास प्रकारच्या समुद्री शेवाळामुळे मिळालं आहे. sargassum नावाच्या तपकिरी रंगाच्या शेवाळचे मोठे समूह या समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसतात.

सर्गासो हे नाव कसं मिळालं या समुद्राला सर्गासो हे नाव एका खास प्रकारच्या समुद्री शेवाळामुळे मिळालं आहे. sargassum नावाच्या तपकिरी रंगाच्या शेवाळचे मोठे समूह या समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसतात.

4 / 6
मग याच्या सीमा ठरतात तरी कशा?  सर्गासो समुद्राची सीमा जमीन ठरवत नाही तर समुद्रातील शक्तिशाली प्रवाह ठरवतात. उत्तर अटलांटिक मधील चार प्रमुख महासागरीय प्रवाह या भागाला वेढतात. त्यामुळे प्रवाहांच्या हालचालींवर सर्गासो समुद्राचा भाग निश्चित होतो.

5 / 6
जगातील अनोखा समुद्र   सर्गासो समुद्र हा उत्तर अटलांटिक महासागरात आहे. इतर समुद्रांप्रमाणेच याच्या चारही बाजूंना जमीन किंवा समुद्रकिनारा नाही.त्यामुळे हा जगातील एकमेव असा समुद्र मानला जातो. ज्याला पारंपरिक अर्थाने किनारा नाही.

6 / 6
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...