अश्रुधुर आणि वॉटर कॅननचा मारा; शेतकरी आंदोलनाची भारावणारी दृश्यं

सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. | Delhi Chalo march against the new farm laws

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:30 PM, 27 Nov 2020
Delhi Chalo march against the new farm laws in New Delhi
पोलिसांकडून सातत्याने वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर करुनही शेतकरी एक इंचही मागे हटायला तयार नाहीत.