AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही यासाठी तयार आहात? खास फोटो पोस्ट करत असं का म्हणाली श्वेता तिवारी?

'कसोटी जिंदगी की' मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय देत अभिनेत्री श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री पूर्वीप्रमाणे छोट्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील श्वेताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Aug 31, 2025 | 3:54 PM
Share
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलं. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता देखली अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
फोटो पोस्ट करत श्वेता तिवारी हिने कॅप्शनमध्ये 'तुम्ही यासाठी तयार आहात का?' असा प्रश्न विचारला आहे.  यावर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की श्वेताला नक्की काय सांगायचं आहे.

फोटो पोस्ट करत श्वेता तिवारी हिने कॅप्शनमध्ये 'तुम्ही यासाठी तयार आहात का?' असा प्रश्न विचारला आहे. यावर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की श्वेताला नक्की काय सांगायचं आहे.

2 / 5
श्वेता आता लवकरत Do You Wanna Partner शोमध्ये दिसणार आहे. शोचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र शोची चर्चा सुरु आहे. अन्य अभिनेत्री देखील शोमध्ये दिसणार आहे.

श्वेता आता लवकरत Do You Wanna Partner शोमध्ये दिसणार आहे. शोचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र शोची चर्चा सुरु आहे. अन्य अभिनेत्री देखील शोमध्ये दिसणार आहे.

3 / 5
 श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5
सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. श्वेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. श्वेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा