‘छावा’, ‘पुष्पा 2’शी तुलनेच्या लायकही उरला नाही ‘सिकंदर’; बॉक्स ऑफिसवर इतकी वाईट अवस्था
सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करताना दिसत नाहीये. गेल्या सात दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पाही गाठलेला नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
निळ्या रंगाच्या साडीमधील या अभिनेत्रीला ओळखलं का?
खूपच छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीचा साडीमधील लुक पाहून चाहते घायाळ
'तु ही रे माझा मितवा'मधील अभिनेत्रीचा वन पीसमध्ये हॉट लूक, फोटो चर्चेत
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
'आई गं किती सुंदर दिसतेय', जांभळ्या साडीतील ही अभिनेत्री कोण?
हिरव्या साडीत ऊर्मिला कानेटकरचा घायाळ करणारा लूक, सौंदर्यानेच वेधलं लक्ष
