Kartiki : गायिका कार्तिकी गायकवाड पती रोनितसोबत थायलंडमध्ये घेतेय सुट्ट्यांची मजा

कार्तिकीने डिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न केले आहे. दोघेही आपले सतत वेगवेगळ्या अंदाजातीलफोटो सोशलमिडीयावर सतत शेअर करताना दिसतात.

| Updated on: Aug 03, 2022 | 4:02 PM
 सारेगमप लिटिल चॅम्प या गाण्याच्या रिॲलिटी शोतून कार्तिकी गायकवाड  महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.  कार्तिकी सद्यस्थितीला पती रोनित पिसे थायलंडच्या दौऱ्यावर आहे.

सारेगमप लिटिल चॅम्प या गाण्याच्या रिॲलिटी शोतून कार्तिकी गायकवाड महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. कार्तिकी सद्यस्थितीला पती रोनित पिसे थायलंडच्या दौऱ्यावर आहे.

1 / 5
कार्तिक व पती  रोनित सोबत कायम कपल्स गोल  सेट करताना दिसून येते. थायलंडच्या सहलीतही  आपल्या पती सोबत आपले हॉट कपल्स फोटो शेअर केलं आहेत.

कार्तिक व पती रोनित सोबत कायम कपल्स गोल सेट करताना दिसून येते. थायलंडच्या सहलीतही आपल्या पती सोबत आपले हॉट कपल्स फोटो शेअर केलं आहेत.

2 / 5
  कार्तिकीने डिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न  केले आहे.  दोघेही आपले सतत वेगवेगळ्या अंदाजातीलफोटो सोशलमिडीयावर सतत शेअर करताना दिसतात.

कार्तिकीने डिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न केले आहे. दोघेही आपले सतत वेगवेगळ्या अंदाजातीलफोटो सोशलमिडीयावर सतत शेअर करताना दिसतात.

3 / 5
Living every Drop of Blue ?असे  कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.

Living every Drop of Blue ?असे कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
थायलंडमधील समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्ताचा आनंद घेण्याबरोबरच  बीच एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

थायलंडमधील समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्ताचा आनंद घेण्याबरोबरच बीच एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.