AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SIP Investment : एसआयपी करताना या चुकीमुळे भयंकर नुकसान, वाचा काय काळजी घ्यावी?

अनेकजण म्युच्यूअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. परंतु काही महिने तुम्ही एसआयपी न केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

| Updated on: Jan 29, 2026 | 7:55 PM
Share
आजकाल एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक जमेल तेवढी रक्कम एसआयपीमध्ये गुंतवतात. एसआयपीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

आजकाल एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक जमेल तेवढी रक्कम एसआयपीमध्ये गुंतवतात. एसआयपीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

1 / 6
परंतु काही लोक एक मोठी चूक करतात. एसआयपी करताना काही लोक प्रत्येक महिन्यालाा निश्चित केलेली रक्कम कधी-कधी गुंतवतच नाहीत. घरात आणीबाणीची स्थिती आली किंवा आरोग्याची समस्या निर्माण झाली की आपण एसआयपी थांबवतो.

2 / 6
एक किंवा दोन महिने एसआयपी थांबवली तर फार तोटा होणार नाही? असा प्रत्येकाचा समज असतो. परंतु एसआयपीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. म्हणूनच तुम्हाला खूप मोठा तोटा होऊ शकतो.

एक किंवा दोन महिने एसआयपी थांबवली तर फार तोटा होणार नाही? असा प्रत्येकाचा समज असतो. परंतु एसआयपीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. म्हणूनच तुम्हाला खूप मोठा तोटा होऊ शकतो.

3 / 6
साधारण प्रत्येक वर्षाला तुम्ही तीन महिने एसआयपी न केल्यास तुम्हाला तोटा किती होऊ शकतो, हे समजून घेऊ या. समजा तुम्ही एकूण 30 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये गुंतवत असाल आणि या गुंतवणुकीदरम्यान तुम्ही प्रत्येक वर्षाला तीन महिने गुंतवणूकच केली नाही तर काय फटका बसू शकतो, हे पाहुयात.

4 / 6
तुम्ही प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपयांची गुंतवणूक करत असला आणि त्यावर 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळत असतील तर पुढच्या 30 वर्षात तुम्हाला व्याजासहित जवळपास 6,16,19,464 रुपये मिळतील. परंतु तुम्ही प्रत्येक वर्षाला तीन महिने एसआयपी न केल्यास तुमचा साधारण 1.52 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. तुम्हाला मिळणारी  रक्कम थेट 5 कोटी रुपये होईल.

5 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

6 / 6
Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना