AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉमनवेल्थमधील पराभवाचा वचपा काढण्याची नीरज चोप्राला संधी, या दिवशी श्रीलंकेच्या पाथिरागेशी भिडणार

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने सुवर्ण पदक पटकावलं. तर भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. असं असताना आता हिशेब चुकता करण्याची संधी नीरज चोप्राकडे आहे. चला जाणून या दोघांचा सामना कधी होणार ते...

| Updated on: Aug 04, 2026 | 4:34 PM
Share
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि श्रीलंकेचा रुमेश पाथिरागे यांच्यात पुन्हा एकदा लढत पाहायला मिळणार आहे. पण हा सामना कधी होणार? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. कारण कॉमनवेल्थ स्पर्धा नुकतीच संपली असून रुमेशने नीरजला मात देत सुवर्ण पदक पटकावलं आहे. (Photo: PTI)

1 / 5
आशिया खंडातील दोन्ही दिग्गज भालाफेकपटू यांची भिडत आता लौसाने डायमंड लीग स्पर्धेत होणार आहे. या स्पर्धेत नीरज चोफ्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतील पराभवचा वचपा काढण्यासाठी सज्ज असेल.  (Photo: PTI)

आशिया खंडातील दोन्ही दिग्गज भालाफेकपटू यांची भिडत आता लौसाने डायमंड लीग स्पर्धेत होणार आहे. या स्पर्धेत नीरज चोफ्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतील पराभवचा वचपा काढण्यासाठी सज्ज असेल. (Photo: PTI)

2 / 5
लौसाने डायमंड लीग स्पर्धा 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा स्वित्झर्लंडमधेय होणार असून नीरज चोप्रासमोर रुमेश पाथिरागेचं आव्हान असणार आहे. या शिवाय इतर भालाफेकपटूही असणार आहेत.  (Photo: PTI)

लौसाने डायमंड लीग स्पर्धा 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा स्वित्झर्लंडमधेय होणार असून नीरज चोप्रासमोर रुमेश पाथिरागेचं आव्हान असणार आहे. या शिवाय इतर भालाफेकपटूही असणार आहेत. (Photo: PTI)

3 / 5
लौसाने डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा आणि रुमेश पाथिरागे यांच्या शिवाय अर्शद नदीम, अँडरसन पीटर्स, केसॉर्न वालकोट यासारखे दिग्गज भालाफेकपटू असणार आहेत. या सर्वांचा सामना नीरजने कॉमनवेल्थमध्ये केला होता.  (Photo: PTI)

4 / 5
नीरज चोप्राने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. तर श्रीलंकेच्या रुमेश पाथिराने गोल्डन पदक मिळवलं होतं. तर भारताच्या यशवीरने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं.  (Photo: PTI)

नीरज चोप्राने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. तर श्रीलंकेच्या रुमेश पाथिराने गोल्डन पदक मिळवलं होतं. तर भारताच्या यशवीरने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले