AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bonus Share: अरे लॉटरी लागली! 5 बोनस शेअर ते पण फ्री फ्री फ्री…रेकॉर्ड डेट काय?

Multibagger Stock: बाजारावर सध्या आखातातील युद्धाचे सावट आहे. त्यामुळे एका टप्प्यात बाजार तेजीत येतो. तर लागलीच आपटीबारमुळे गुंतवणूकदारांना झटका बसतो. अशा परिस्थितीही काही कंपन्या गुंतवणूकदारांना दिलासा देत आहे. ही कंपनी 5:7 याप्रमाणात बोनस शेअर देत आहे.

| Updated on: Mar 22, 2026 | 5:09 PM
Share
Small Cap Company :  R M Drip & Sprinklers Systems Ltd ने गुंतवणूकदारांसाठी आनंद वार्ता आणली आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सला बोनस शेअरची भेट देणार आहे. कंपनी गुंतवणूकदारांना 5:7 या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. म्हणजे प्रत्येक 7 शेअर्सवर कंपनी  5 नवीन शेअर मोफत देईल

1 / 6
कंपनीने बोनस शेअरसाठी नवीन रेकॉर्ड डेटची घोषणा केली आहे. त्यानुसार  10 एप्रिल रोजी रेकॉर्ड डेट असेल. यापूर्वी ही तारीख 7 एप्रिल अशी होती. त्यात तीन दिवसांची भर घालण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे शेअर असतील. त्यांना बोनस शेअरचे गिफ्ट मिळेल.

2 / 6
म्हणजे या कंपनीचे 10 एप्रिलपर्यंत तुमच्याकडे जितके शेअर असतील, त्याच्या  5:7 प्रमाणात बोनस शेअरचे गिफ्ट मिळेल. म्हणजे प्रत्येक 7 शेअर्सवर कंपनी  5 नवीन शेअर मोफत मिळतील. त्यादिवशी गुंतवणूकदारांच्या प्रोफाईलमध्ये या कंपनीचे शेअर वाढतील. पण दिसतील काही दिवसानंतर

3 / 6
बोनस शेअर 13 एप्रिल रोजी अलॉट होतील. तर डीमॅट खात्यात हे शेअर  27 एप्रिल, 2026 रोजीपर्यंत दिसतील. कंपनीने सप्टेंबर  2025 रोजी 1:10 या प्रमाणात स्टॉक स्पिल्टची घोषणा केली होती. त्यावेळी शेअरची किंमत 10 रुपयांहून घसरून एक रुपयांवर आली होती. बाजारात लिक्विडिटी वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल टाकले होते.

4 / 6
R M Drip & Sprinklers Systems Ltd कंपनीने गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना  2000 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. 18 मार्च, 2021 रोजी हा शेअर 1.99 रुपयांवर होता. तर 20 मार्च, 2026 रोजी हा शेअर  42.85 रुपयांवर बंद झाला.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?