AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घसरणीदरम्यान या शेअरने केले मालामाल, स्टॉकमध्ये 10 टक्के वाढ, Share अजून धावणार

Stock Market: या कंपनीने जानेवारी ते मार्च तिमाहीत शानदार प्रदर्शन केले. कंपनीचा निव्वळ नफा 92 कोटींच्या घरात पोहचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 41 कोटी होता. वार्षिक आधारावर त्यात 124 टक्क्यांची उसळी दिसली.

| Updated on: May 05, 2026 | 4:58 PM
Share
Share Market: बांधकाम क्षेत्रातील कंनपी सोभा लिमिटेडच्या शेअरमध्ये मंगळवारी सर्वात मोठी उसळी दिसली. बाजारात घसरणीचे सत्र सुरू असताना या शेअरने मोठी मजल मारली. कंपनीच्या दमदार तिमाही निकालामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या.

1 / 6
सोभा लिमिटडेचा तिमाही निकालानंतर गुंतवणूकदारांचा कंपनीवर विश्वास वाढला आणि शेअर्सच्या किंमतीत जवळपास 10 टक्क्यांची उसळी आली. कंपनीचे ताजे आकडे, वृद्धी आणि भविष्यातील प्रगती पाहता कंपनीचा शेअर अजून घोडदौड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2 / 6
बीएसईवर सोभा लिमिटेडचा शेअर व्यापारी सत्रा दरम्यान 1575.55 रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकावर पोहचला. शेअरच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या शानदार तिमाही निकालाने गुंतवणूकदार या स्टॉकवर फिदा झाले.

3 / 6
सोभा लिमिटेडने जानेवारी ते मार्च या तिमाहीत जोरदार प्रदर्शन केले. कंपनीचा निव्वळ नफा वाढवून 92 कोटींवर पोहचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा हा 41 कोटी इतका होता. तर वार्षिक आधारावर त्यामध्ये 124 टक्क्यांची उसळी दिसली.

4 / 6
कंपनीच्या एकूण महसूलात मोठी वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत महसूल 2030 कोटी होता. गेल्यावर्षीच्या समान तिमाहीत हा महसूल 1270 कोटी रुपये इतका होता. महसूलात 29 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीचा EBITDA 62 टक्क्यांनी वाढून 152 कोटी झाला.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी