AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झहीर इक्बालसोबत लग्न पण त्याआधी अनेकांना सोनाक्षीने केलंय डेट, तिसऱ्या श्रीमंत पुषाला पाहून व्हाल थक्क

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता झहीर इक्बाल याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण लग्नाआधी अभिनेत्रीने अनेकांना डेट केलंय. सोनाक्षीच्या एक्सबॉयफ्रेंडची यादी पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल...

| Updated on: Dec 14, 2025 | 3:40 PM
Share
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर यांच्यातील अफेअरच्या चर्चा समोर आल्या तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. रिपोर्ट्सनुसार, "तेवर" सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान हे दोन्ही स्टार जवळ आलं. पण  दोघांनी कधीच सर्वांसमोर नात्याची कबुली दिली नाही.

1 / 5
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही रिलेशनशिपच्या चर्चांनी एकेकाळी जोर धरला होता. पण, त्यांचं नातं फार काळ टिकले नाही. त्यांनी "आर राजकुमार" चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही रिलेशनशिपच्या चर्चांनी एकेकाळी जोर धरला होता. पण, त्यांचं नातं फार काळ टिकले नाही. त्यांनी "आर राजकुमार" चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

2 / 5
सोहेल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेह याचेही सोनाक्षी सिन्हाशी नातं जोडलं गेलं होते. रिपोर्ट्सनुसार दोघेही लग्नाच्या टप्प्यावर पोहोचले होते. पण दोघाचं नातं फार काळ टिकलं नाही.

सोहेल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेह याचेही सोनाक्षी सिन्हाशी नातं जोडलं गेलं होते. रिपोर्ट्सनुसार दोघेही लग्नाच्या टप्प्यावर पोहोचले होते. पण दोघाचं नातं फार काळ टिकलं नाही.

3 / 5
सोनाक्षीच्या अफेअर लिस्टमध्ये फेम सिनेमाजचा मॅनेजिंग डायरेक्टर आदित्य श्रॉफ याचाही समावेश आहे. दोघांबद्दल अनेक चर्चा समोर आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी आणि आदित्य श्रॉफ यांचं लवकरच ब्रेकअप झालं.

4 / 5
या सगळ्यानंतर, सोनाक्षीचं नाव अभिनेता झहीर इक्बालशी जोडलं गेलं. जवळपास सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज दोघे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.

या सगळ्यानंतर, सोनाक्षीचं नाव अभिनेता झहीर इक्बालशी जोडलं गेलं. जवळपास सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज दोघे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.

5 / 5
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.