AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Engagement : साराचा स्टार क्रिकेटरपटूसह साखरपूडा, भर समुद्रात प्रपोज, कोण आहे तो? पाहा खास फोटो

पेशाने मॉडेल असलेली सारा चारानुख ही फॅशन इंडस्ट्रीतही सक्रीय आहे. सारा फॅशन इंडस्ट्रीतील ट्रेंडवर लिखाणही करते. तसेच सारा ऑस्ट्रेलियासह अन्य देशातील नामांकित ब्रँडसाठी काम करते. आता सारा आणि स्टार ऑलराउंडरचा साखरपूडा झाला आहे. क्रिकेटरने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Sep 08, 2025 | 9:51 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. अशात क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू आयुष्यातील नव्या इनिंगसाठी सज्ज आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर मार्कस स्टोयनिस याने त्याची गर्लफ्रेंड Sarah Czarnuch सह साखरपूडा केला आहे. मात्र दोघांच्या लग्नाची तारीख अजून समजू शकलेली नाही. (Photo Credit : Instagram)

1 / 5
ऑलराउंडर मार्कस स्टोयनिसची होणारी बायको ही मॉडेल आहे. सारा ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशातील ब्रँडसाठी काम करते. तसेच सारा बिजनेसवूमन आहे. सारा फॅशन इंडस्ट्रीत फार सक्रीय आहे. (Photo Credit : Instagram)

ऑलराउंडर मार्कस स्टोयनिसची होणारी बायको ही मॉडेल आहे. सारा ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशातील ब्रँडसाठी काम करते. तसेच सारा बिजनेसवूमन आहे. सारा फॅशन इंडस्ट्रीत फार सक्रीय आहे. (Photo Credit : Instagram)

2 / 5
सारा मॉडलिंग व्यतिरिक्त फॅशनबाबतल लिखाणही करते. सारा फॅशन मॅगजीनमध्ये स्किन केअर, फॅशन ट्रेंड्स आणि लाईफस्टाईल या विषयांवर लिखाण करते. (Photo Credit : Instagram)

सारा मॉडलिंग व्यतिरिक्त फॅशनबाबतल लिखाणही करते. सारा फॅशन मॅगजीनमध्ये स्किन केअर, फॅशन ट्रेंड्स आणि लाईफस्टाईल या विषयांवर लिखाण करते. (Photo Credit : Instagram)

3 / 5
स्टोयनिस ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर आहे. स्टोयनिसने ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत  विजय मिळवून देण्यात बॅटिंग आणि बॉलिंगने निर्णायक भूमिका बजावली आहे. स्टोयनिस आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त आयपीएल, बीबीएल आणि अन्य लीग स्पर्धेतही खेळतो. (Photo Credit : Instagram)

4 / 5
मार्कस स्टोयनिस याने काहीच महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. स्टोयनिसने ऑस्ट्रेलियाचं 71 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. तर स्टोनिस आतापर्यंत 74 टी 20i सामने खेळला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  स्टोयनिसचं नेटवर्थ हे 40 कोटी रुपयांपर्यंत आहे. तसेच स्टोयनिस आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचं प्रतिनिधित्व करतो. स्टोयनिसला आयपीएलच्या एका हंगामात खेळण्यासाठी 11 कोटी रुपये मिळतात. (Photo Credit : Instagram)

5 / 5
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.