AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA : फूटबॉलपटूचं कुटुंब संकटात! फुटबॉल सोडण्याचा विचार होता, पण आईने रोखलं आणि आता..

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणाऱ्या अनेक खेळाडूंची कथा हृदयाला भिडणाऱ्या आहेत. असंच काहीसं फुटबॉलपटू अमीन हुसैनसोबत घडलं. फुटबॉल सोडण्याचा विचारात होता. पण आता स्टार फुटबॉलपटू म्हणून नावलौकिक आहे.

| Updated on: Jun 18, 2026 | 4:54 PM
Share
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एक नाव चर्चेत आहे. इराकचा 30 वर्षीय फुटबॉलपटू अमीन हुसैनची चर्चा रंगली आहे. सध्या स्टार फुटबॉलपटू म्हणून ख्याती असलेल्या अमीनची कहाणी संघर्षमय आहे. यशाची वाट दु:ख आणि वेदनेतून इथपर्यंत पोहोचली आहे. (Photo: Getty)

1 / 5
अमीन हुसैन 12 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या  वडिलांची अल कायदाने हत्या केली होती. त्यानंतर 2014 मध्ये त्याच्या भावाचं आयसिसने अपहरण केलं होतं. त्याचा अजूनपर्यंत पत्ता नाही. (Photo: Getty)

अमीन हुसैन 12 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांची अल कायदाने हत्या केली होती. त्यानंतर 2014 मध्ये त्याच्या भावाचं आयसिसने अपहरण केलं होतं. त्याचा अजूनपर्यंत पत्ता नाही. (Photo: Getty)

2 / 5
देशाचा स्टार फुटबॉलपटू यूनिस मोहम्मदच्या निवृत्तीनंतर अमीन हुसैनला इराकच्या संघात स्थान मिळालं. पण येथेही त्याला सहजासहजी खेळता आलं नाही. त्यामुळे लोकांना त्याची खिल्ली उडवली. (Photo: Getty)

देशाचा स्टार फुटबॉलपटू यूनिस मोहम्मदच्या निवृत्तीनंतर अमीन हुसैनला इराकच्या संघात स्थान मिळालं. पण येथेही त्याला सहजासहजी खेळता आलं नाही. त्यामुळे लोकांना त्याची खिल्ली उडवली. (Photo: Getty)

3 / 5
आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीची सुरूवात निराशाजनक झाल्याने त्याने फुटबॉल सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या आईने त्याला तसं करण्यापासून रोखलं. त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे. 20 वर्षांचा असताना इराक संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं. त्याच्यामुळे 40वर्षात इराक  बॅक टू बॅक दोन फिफा वर्ल्डकप खेळत आहे. (Photo: Getty)

4 / 5
फिफा वर्ल्डकप खेळण्यासाठी अमेरिकेत आला तेव्हा त्याची 7 तास चौकशी केली गेली. त्यानंतर त्याला मैदानात उतरता आलं.  त्यानंतर नॉर्वेविरुद्ध पहिला सामना खेळला आणि इराकसाठी पहिला आणि ऐतिहासिक गोलही केला. (Photo: Getty)

5 / 5
Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं