AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नताशाच्या आधी हार्दिक पांड्याच्या या अभिनेत्रींसोबत होते अफेअरच्या चर्चा

भारतीय ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आयपीएल नंतर आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर अशा चर्चा आहेत. याबाबत अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण नताशाच्या आधी अनेक अभिनेत्रींसोबत हार्दिकचे नाव जोडले गेले आहे.

| Updated on: May 25, 2024 | 6:33 PM
Share
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासाठी यंदाचा आयपीएल सीझन खूपच निराशाजनक राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला कोणतीही उत्तम कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे संघ शेवटच्या स्थानावर होता. मुंबई संघाच्या खराब कामगिरीमुळे हार्दिकला बराच ट्रोलचा सामना करावा लागला. या दरम्यानच त्याच्या घटस्फोटाच्या बातम्या देखील येत आहेत. त्यामुळे हार्दिकच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या नात्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

1 / 6
हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. नताशा स्टॅनकोविकने तिच्या इंस्टाग्रामवरून 'पंड्या' काढून टाकले आहे. मात्र, आतापर्यंत घटस्फोटाबाबत दोघांकडून कोणतेही ऑफिशिअल वक्तव्य आलेली नाहीत. त्यामुळे या अफवा आहेत की खरंच दोघांचे घटस्फोट होणार आहे याबाबत आताच अधिकृत काहीही सांगणं कठीण आहे.

2 / 6
अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविकने हार्दिक पांड्यासोबत 2023 साली दोघांनी राजस्थानमध्ये हिंदू रितीरिवाज आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार एका शानदार सोहळ्यात लग्न केले होते. हार्दिक आणि नताशा यांना आता अगस्त्य नावाचा मुलगा आहे. अगस्त्यचा जन्म 30 जुलै रोजी झाला होता, तर हार्दिक-नताशाचे लग्न 31 मे 2020 रोजी झाले होते.

3 / 6
नताशापूर्वी हार्दिक पांड्याने २०१६ साली कोलकाताची मॉडेल लीशा शर्माला देखील डेट केले होते, परंतु दोघांनीही आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने 2017 च्या व्हॅलेंटाईन डेला त्यांचे ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले होते.

4 / 6
हार्दिक आणि एली अवराम हे देखील काही काळासाठी रिलेशनशिपमध्ये होते. 2018 साली बिग बॉस 7 फेम एली अवराम आणि हार्दिक यांच्या अफेअरची बातमी समोर आली होती. इतकंच नाही तर हार्दिकचा भाऊ क्रुणाल पांड्या याच्या लग्नात देखील एली अवराम दिसली होती. पण काही काळानंतर दोघांचा ब्रेकअप झाला होता. 2020 मध्ये, जेव्हा हार्दिकने नताशासोबतच्या त्याच्या एंगेजमेंटची माहिती दिली होती, तेव्हा एलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, यावेळी तू स्वतःची देवदूत बन.

5 / 6
या यादीत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचेही नाव आहे. हार्दिक पांड्या आणि उर्वशी रौतेला उद्योगपती गौतम सिंघानियाच्या पार्टीत भेटले होते. दोघांना एकत्र पाहून त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. पण अधिकृत काहीही समोर आले नव्हते.

6 / 6
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.