AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकन संघाला मोठा धक्का, झालं असं की…

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होणार आहे. असं असताना दक्षिण अफ्रिकेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण या स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात ऐनवेळी बदल करावा लागणार आहे.

| Updated on: Jan 16, 2025 | 3:40 PM
Share
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला. संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्त्झे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला. संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्त्झे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.

1 / 5
गेल्या काही महिन्यांपासून त्याला पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत कमबॅक करेल असं वाटत होतं. त्याच पार्श्वभूमीवर एनरिक नोर्त्झेला संघात स्थान दिलं होतं.

गेल्या काही महिन्यांपासून त्याला पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत कमबॅक करेल असं वाटत होतं. त्याच पार्श्वभूमीवर एनरिक नोर्त्झेला संघात स्थान दिलं होतं.

2 / 5
पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत नॉर्त्झे पूर्णपणे बरा होईल अशी शक्यता नाही. त्यामुळे  चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. नोर्त्झे संघात नसल्याने दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसेल.

3 / 5
गेल्या काही वर्षांपासून कागिसो रबाडासह एनरिक नोर्त्झे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला नोकीच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज निवडावा लागेल.

4 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जॅन्सेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, टॅबरे, रस्सी व्हॅन डर डुसेन, ट्रिस्टन स्टब्स.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...