AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli याचा वन मॅन शो, दिल्ली विरुद्ध रेकॉर्डची हॅटट्रिक, बघा काय काय केलं?

आरसीबीचा स्टार बॅट्समन विराट कोहली याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार अर्धशतक ठोकत विक्रमांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. पाहा विराटने कोणते कोणते विक्रम केले.

| Updated on: May 06, 2023 | 10:44 PM
Share
विराट कोहली याने  दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराटने यासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

विराट कोहली याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराटने यासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

1 / 4
विराट कोहली याचं दिल्ली विरुद्धचं अर्धशतक हे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील 50 वं अर्धशतक ठरलं. विराट अर्धशतकांचं अर्धशतक पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.

विराट कोहली याचं दिल्ली विरुद्धचं अर्धशतक हे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील 50 वं अर्धशतक ठरलं. विराट अर्धशतकांचं अर्धशतक पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.

2 / 4
तसेच विराटने दिल्ली विरुद्ध 12 धावा पूर्ण करताच  आयपीएलमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पार केला. विराट आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला. विराटच्या नावावरच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

3 / 4
तसेच विराटने या खेळीदरम्यान दिल्ली विरुद्ध 1 हजार धावाही पूर्ण केल्या. अशाप्रकारे विराटने एका खेळीसह एकूण 3 विक्रम आपल्या नावावर केले.

तसेच विराटने या खेळीदरम्यान दिल्ली विरुद्ध 1 हजार धावाही पूर्ण केल्या. अशाप्रकारे विराटने एका खेळीसह एकूण 3 विक्रम आपल्या नावावर केले.

4 / 4
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती