PHOTO: लिओनल मेस्सी PSG संघात दाखल, दोन वर्षांसाठी करारबद्ध, वार्षिक उत्त्पन्न कोटींच्या घरात

बार्सिलोना संघाकडून जागतिक फुटबॉल गाजवल्यानंतर आता लिओनल मेस्सीने लीग 1 मधील पॅरीस सेंट जर्मन संघासोबत करार केला आहे.

| Updated on: Aug 11, 2021 | 5:51 PM
तब्बल 17 वर्षे बार्सिलोना संघाकडून अप्रतिम खेळ केल्यानंतर लिओनल मेस्सीने (Lionel Messi) काही दिवसांपूर्वी बार्सिलोना संघासोबतचा करार वाढवण्यावर सहमती न झाल्याने संघ सोडला. जगातील अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू मेस्सी कोणत्या संघात जातो याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. ही उत्सुकता अखेर मंगळवारी संपली. (सौैजन्य - PSG Instagram)

1 / 5
मंगळवारी मेस्सीने पॅरीस सेंट जर्मन संघात प्रवेश केला. पुढील दोन वर्षांसाठी मेस्सी फ्रान्समधील या क्लबकडून खेळताना दिसणार आहे.(सौैजन्य - PSG Instagram)

मंगळवारी मेस्सीने पॅरीस सेंट जर्मन संघात प्रवेश केला. पुढील दोन वर्षांसाठी मेस्सी फ्रान्समधील या क्लबकडून खेळताना दिसणार आहे.(सौैजन्य - PSG Instagram)

2 / 5
मेस्सीने पॅरीस सेंट जर्मन संघासोबत पुढील दोन वर्षांसाठी करार केला आहे. त्याला तब्बल 4  कोटी 10 लाख डॉलर्स इतक्या रकमेला पीएसजीने करारबद्ध केलं आहे.(सौैजन्य - PSG Instagram)

मेस्सीने पॅरीस सेंट जर्मन संघासोबत पुढील दोन वर्षांसाठी करार केला आहे. त्याला तब्बल 4 कोटी 10 लाख डॉलर्स इतक्या रकमेला पीएसजीने करारबद्ध केलं आहे.(सौैजन्य - PSG Instagram)

3 / 5
34 वर्षीय फुटबॉल स्टार मेस्सी दाखल झालेल्या पीएसजी संघात नेयमासह  फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेही आहे. काही दिवंसापूर्वीच रिअल मॅड्रीड संघातून बाहेर पडलेला सर्जिओ रामोसही याच संघात गेल्याने आता हा संघ जागतिक फुटबॉलमधील एक बलाढ्य संघ बनला आहे.(सौैजन्य - PSG Instagram)

4 / 5
लिओनल मेस्सी पीएसजी संघात दाखल होताच सोशल मीडियावर फक्त त्याच्याच फोटोजचा पाऊस पडत होता. जगभराती करोडो मेस्सी फॅन्स त्याचे नव्या जर्सीतील फोटो शेअर करत होते. (सौैजन्य - PSG Instagram)

लिओनल मेस्सी पीएसजी संघात दाखल होताच सोशल मीडियावर फक्त त्याच्याच फोटोजचा पाऊस पडत होता. जगभराती करोडो मेस्सी फॅन्स त्याचे नव्या जर्सीतील फोटो शेअर करत होते. (सौैजन्य - PSG Instagram)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.