AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | वयाच्या 8 व्या वर्षापासून आयपीएल पाहायला येतेय सुहाना, KKR ची फॅन, पाहा फोटो

किंग खान म्हणजेच शाहरुख खान 2008 पासून कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायजीचा मालक आहे.शाहरुख तेव्हापासून आपल्या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी हजेरी लावतो.शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान देखील हजर असते. सुहाना केकेआरची मोठी चाहती आहे.

| Updated on: Apr 08, 2023 | 2:35 PM
Share
आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने शार्दुल ठाकूर याच्या अर्धशतकाच्या जोरावर आणि फिरकी गोलंदाजाच्या जादूवर रॉयल चॅलेंजर्स बगंळुरुचा पराभव केला. हा सामना पाहायला कोलकाना टीमचा मालक आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची लेक सुहाना खान उपस्थित होती.  सुहाना लहानपणापासून आयपीएलचे सामने पाहायला येते. या निमित्ताने आपण सुहानाचे लहानपणापासूनचे ते आतापर्यंतचे आयपीएलमधील फोटो पाहणार आहोत.

1 / 8
सुहाना आपली टीम कोलकाता नाईट रायडर्सची मोठी चाहती आहे. ती कायम आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना चिअरअप करण्यासाठी   मैदानात येत असते.

सुहाना आपली टीम कोलकाता नाईट रायडर्सची मोठी चाहती आहे. ती कायम आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना चिअरअप करण्यासाठी मैदानात येत असते.

2 / 8
आयपीएलची सुरुवात 2008 साली झाली. सुहाना तेव्हा 8 वर्षांची होती.सुहानाचं वय आता 22 वर्ष आहे. सुहाना 22 मे रोजी 23 वर्षांची होईल.

आयपीएलची सुरुवात 2008 साली झाली. सुहाना तेव्हा 8 वर्षांची होती.सुहानाचं वय आता 22 वर्ष आहे. सुहाना 22 मे रोजी 23 वर्षांची होईल.

3 / 8
सुहाना गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तिच्या वडिलांसोबत स्टेडियममध्ये हजेरी लावते.

सुहाना गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तिच्या वडिलांसोबत स्टेडियममध्ये हजेरी लावते.

4 / 8
सुहाना 2008 पासून आयपीएलमध्ये केकेआरला सपोर्ट करायला येते.

सुहाना 2008 पासून आयपीएलमध्ये केकेआरला सपोर्ट करायला येते.

5 / 8
सुहाना सोशल मीडियावर एक्टीव्ह असते. सुहाना सातत्याने आपल्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते.

सुहाना सोशल मीडियावर एक्टीव्ह असते. सुहाना सातत्याने आपल्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते.

6 / 8
सुहानाचे इंस्टाग्रामवर  3.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

सुहानाचे इंस्टाग्रामवर 3.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

7 / 8
शाहरुखची टीम केकेआरने एकूण 2 वेळा 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

शाहरुखची टीम केकेआरने एकूण 2 वेळा 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

8 / 8
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच