AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित सुटणार, पण करावी लागणार अशी कामगिरी

आयपीएल 2025 स्पर्धेत पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाची स्थिती एकदम वाईट आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी पाच सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे आता प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. अजूनही प्लेऑफची संधी आहे पण यासाठी किचकट गणित सोडवावं लागणार आहे.

| Updated on: Apr 12, 2025 | 5:48 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे आणि प्लेऑफचं गणित कठीण झालं आहे.

1 / 5
चेन्नई सुपर किंग्स अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. कारण चेन्नईचे अजूनही 8 सामने शिल्लक आहेत. जर चेन्नईने 16 गुण मिळवले तर प्लेऑफमधील प्रवेश निश्चित असेल. पण यासाठी चेन्नई सुपर किंग्सला पुढील 8 पैकी 7 सामने जिंकावे लागणार आहेत.

2 / 5
चेन्नई सुपर किंग्सने पुढील आठपैकी तीन सामने गमावले तर प्लेऑफचा मार्ग कठीण होईल. कारण पाच सामने जिंकले तर सीएसकेचे एकूण गुण 12 होतील. या प्रकरणात दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल. इतकंच काय तर नेट रनरेटची गणना देखील विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे.

3 / 5
चेन्नई सुपर किंग्सला थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर पुढील 8 पैकी 7 सामने जिंकावे लागतील. सहा सामने जिंकले तर 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. पण  टॉप-4 मधील संघाचे 14 गुण असतील, तरच हे गणित जुळून येईल.

4 / 5
टॉप 4 मधील चार संघांना 16 गुण मिळाले आणि चेन्नई सुपर किंग्सला 14 गुण मिळाले तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील. म्हणूनच चेन्नई सुपर किंग्ससाठी पुढील 8 सामने खूप महत्त्वाचे आहेत. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

5 / 5
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.