AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Opening Ceremonyमध्ये कोण कोण करणार परफॉर्म? जाणून घ्या

IPL 2025 Opening Ceremony Star Performer : आयपीएल स्पर्धेत सालाबादप्रमाणे यंदाही पंरपरेनुसार सलामीच्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात कोण कोण परफॉर्मन्स करणार? जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 19, 2025 | 7:14 PM
Share
आयपीएल 18 व्या मोसमाला (IPL 2025) 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात लढत होणार आहे. त्याआधी ओपनिंग सेरेमनीचा थरार रंगणार आहे. या ओपनिंग सेरेमनीत अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत. (Photo Credit : IPL)

1 / 6
आतापर्यंत अनेक कलाकारांनी आयपीएलच्या विविध हंगामातील ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्मन्स केला आहे. यंदा रंगारंग कार्यक्रमासाठी बीसीसीआयने अर्जित सिंह आणि तमन्ना भाटीया या दोघांना आमंत्रित केलं आहे. (Photo Credit : IPL)

2 / 6
तसेच या रंगारंग कार्यक्रमात आणखी कोण कोण परफॉर्मन्स करणार? याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता आहे. आयपीएलने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. (Photo Credit : IPL)

तसेच या रंगारंग कार्यक्रमात आणखी कोण कोण परफॉर्मन्स करणार? याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता आहे. आयपीएलने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. (Photo Credit : IPL)

3 / 6
ओपनिंग सेरेमनीत अभिनेत्री दिशा पाटनी परफॉर्म करणार आहे. तसेच सिंगर श्रेया घोषाल या देखील परफॉर्म करणार आहे. (Photo Credit : IPL)

ओपनिंग सेरेमनीत अभिनेत्री दिशा पाटनी परफॉर्म करणार आहे. तसेच सिंगर श्रेया घोषाल या देखील परफॉर्म करणार आहे. (Photo Credit : IPL)

4 / 6
आयपीएल या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन श्रेया घोषाल या परफॉम करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.  श्रेया घोषाल यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (Photo Credit : IPL)

आयपीएल या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन श्रेया घोषाल या परफॉम करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. श्रेया घोषाल यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (Photo Credit : IPL)

5 / 6
दरम्यान कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल. तर त्याआधी 6 वाजता ओपनिंग सेरेमनीला सुरुवात होणार आहे. (Photo Credit : IPL)

6 / 6
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा