IPL 2025 : शुबमन गिल पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? फिटनेसवर स्वत:च दिला अपडेट
आयपीएल 2025 स्पर्धेतील 47व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला. विजयासाठी दिलेलं 210 धावांचं आव्हान राजस्थान रॉयल्सने फक्त दोन गडी गमवून पूर्ण केलं. पण या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये कर्णधार शुबमन गिल क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. त्याची दुखापत कशी आहे आणि पुढच्या सामन्यात खेळणार की नाही ते जाणून घ्या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
