AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs ENGW: लॉर्ड्सवर ‘क्रांती’, पाच विकेट घेत गौडने रचला इतिहास

लॉर्ड्सवर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताची युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौडने भेदक गोलंदाजी केली. इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला आणि झूलन गोस्वामीचा विक्रम मोडला.

| Updated on: Jul 11, 2026 | 10:20 PM
Share
भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यावर फारसे यश मिळाले नाही. टी20 मालिकेत पराभव झाल्यानंतर वर्ल्डकप स्पर्धेतही साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. पण  लॉर्ड्सवर सुरू असलेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. या सामन्यात क्रांती गौडने भेदक गोलंदाजी केली. (Photo: BCCI Twitter)

1 / 5
क्रांती गौडने 17 षटकात 37 धावा देत 5 गडी बाद केले. यात 7 षटकं निर्धाव टाकली. तर इकोनॉमी रेट हा 2.20 प्रती षटक होता. माया बुशियर, टॅमी ब्यूमोंट, नॅट सायव्हर-ब्रंट, एलिस कॅप्सी आणि लॉरेन बेल यांना तंबूचा रस्ता दाखवला. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
22 वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. यासह क्रांती लॉर्ड्सवर कसोटी सामन्याच्या एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. (Photo: BCCI Twitter)

22 वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. यासह क्रांती लॉर्ड्सवर कसोटी सामन्याच्या एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
कसोटीत पाच बळी घेणारी सर्वात तरुण भारतीय गोलंदाज ठरली.  तिने झुलन गोस्वामीचा विक्रम मोडीत काढला. क्रांतीने ही कामगिरी अवघ्या 22  वर्षे आणि 333 दिवसांची असताना केली, तर झुलनने 2005 च्या दिल्ली कसोटीत इंग्लंडविरुद्ध वयाच्या 22 वर्षे आणि 361 दिवसांची असताना पहिले पाच बळी घेतले होते. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
क्रांती गौडने लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. इंग्लंडविरुद्धच्या भारतीय डावात कोणत्याही गोलंदाजाने ही कामगिरी यापूर्वी केली नव्हती. त्यामुळे हा विक्रम क्रांतीच्या नावावर नोंदवला गेला. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला