AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPL 2023 | ‘या’ चार संघाची प्लेऑफमध्ये धडक, आता ट्रॉफीसाठी लढत

Maharashtra Premier League 2023 Playoffs | महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात झाली. आता या स्पर्धेतील प्लेऑफसाठीचे 4 संघ निश्चित झाले आहेत.

| Updated on: Jun 24, 2023 | 7:43 PM
Share
महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेतील पहिल्या हंगामातील प्लेऑफसाठी 4 संघ ठरले आहेत.रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर्स आणि पुणेरी बाप्पा  अशा 4 संघाना प्लेऑफमध्ये पोहचण्यात यश आलंय. आता 4 संघांमध्ये एमपीएल चॅम्पियन होण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

1 / 5
रत्नागिरी जेट्सने या हंगामात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केलीय. रत्नागिरी जेट्सने 5 पैकी 4 वेळा विजय मिळवला. तर फक्त एकाच सामन्यात पराभूत व्हावं लागलं. रत्नागिरी जेट्स 8 पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे.

रत्नागिरी जेट्सने या हंगामात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केलीय. रत्नागिरी जेट्सने 5 पैकी 4 वेळा विजय मिळवला. तर फक्त एकाच सामन्यात पराभूत व्हावं लागलं. रत्नागिरी जेट्स 8 पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे.

2 / 5
ईगल नाशिक टीमने 4 पैकी 3 मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर एका सामन्यात पराभूत व्हावं लागलंय.

ईगल नाशिक टीमने 4 पैकी 3 मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर एका सामन्यात पराभूत व्हावं लागलंय.

3 / 5
केदार जाधव याच्या कॅप्टन्सीत कोल्हापूर टस्कर्सने 4 पैकी 3 सामन्यात प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केलाय.  तर केवळ एका समन्यात अपयश आलं.

केदार जाधव याच्या कॅप्टन्सीत कोल्हापूर टस्कर्सने 4 पैकी 3 सामन्यात प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केलाय. तर केवळ एका समन्यात अपयश आलं.

4 / 5
पुणेरी बाप्पाने या हंगामातील 5 सामन्यांमध्ये 2 वेळा विजय मिळवलाय. तर 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला आपल्या नेतृत्वात टीमकडून चमकदार कामगिरी करवून घेता आली नाही.

पुणेरी बाप्पाने या हंगामातील 5 सामन्यांमध्ये 2 वेळा विजय मिळवलाय. तर 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला आपल्या नेतृत्वात टीमकडून चमकदार कामगिरी करवून घेता आली नाही.

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ...

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक