AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा रचणार विक्रम, काय ते जाणून घ्या

आयपीएलच्या नव्या पर्वात अनेक विक्रम रचले जाणार आहेत. तर काही विक्रम मोडले जाणार आहेत. त्यामुळे यंदाच्या पर्वात काय होते याची उत्सुकता लागून आहे. असं असताना पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा एक विक्रम रचणार आहे. काय ते जाणून घ्या..

| Updated on: Mar 17, 2025 | 10:30 PM
Share
रोहित शर्मा पुन्हा एकदा आयपीएलच्या नवीन पर्वासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. पहिला सामना वगळता इतर सामन्यात कर्णधार नसेल. (Photo- PTI)

1 / 5
आयपीएल 18 व्या पर्वात जेव्हा रोहित शर्मा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. तेव्हा त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद झालेली असेल. आयपीएल स्पर्धेत त्याने मैलाचा दगड गाठलेला असेल.फक्त एमएस धोनी त्याच्या पुढे असेल.तर दिनेश कार्तिकला मागे टाकलेलं असेल. (Photo- IPL)

2 / 5
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा मान एम एस धोनीला मिळाला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 264  सामने खेळले आहेत. या काळात त्याने 5243 धावा केल्या आहेत. यात या पर्वात आणखी भर पडणार आहे.(Photo- PTI)

3 / 5
दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर सध्या तरी आहे. दिनेश कार्तिकने आतापर्यंत आयपीएलमध्ये 257 सामने खेळले आहेत. दिनेश कार्तिकने 4842  धावा केल्या आहेत. रोहित शर्मानेही त्याच्याइतकेच सामने खेळले आहेत. पण आता पुढे निघण्याची संधी आहे. (Photo- PTI)

4 / 5
रोहित शर्माने आयपीएलमध्ये 257 सामन्यांमध्ये एकूण 6628 धावा केल्या आहेत. या पर्वात पहिला सामना खेळताच तो दिनेश कार्तिकला मागे टाकेल. त्यानंतर फक्त एमएस धोनी त्याच्या पुढे राहील. दिनेश कार्तिकने आता आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे विक्रमाच्या आसपास कोणी नाही. विराट कोहली 252 सामने खेळा आहे. (Photo- PTI)

5 / 5
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.