AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेम्बा बावुमापेक्षा स्वस्त आहे शुबमन गिलची बॅट, जाणून घ्या किंमत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता टेम्बा बावुमाच्या कर्णधारपदाची सर्वत्र कौतुक होत आहे. तर टीम इंडियाचं शुबमन गिलच्या नेतृत्वात नवा आरंभ झाला आहे. पहिल्याच सामन्यात गिलने शतकी खेळी केली. त्यानंतर आता शुबमन गिलच्या बॅटची चर्चा रंगली आहे. बावुमा आणि गिलच्या बॅटच्या किंमतीत किती फरक आहे ते समजून घेऊयात.

Updated on: Jun 21, 2025 | 6:25 PM
Share
शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. शुबमन गिलने शतक ठोकत विरोधकांची तोंडं बंद केली आहेत. असं असताना शुबमन गिलच्या बॅटची चर्चा रंगली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण शुबमन गिलची बॅट ही टेम्बा बावुमाच्या बॅटच्या तुलनेत स्वस्त आहे. (Photo- PTI)

1 / 5
शुबमन गिल एमआरएफच्या प्रिन्स बॅटसह खेळतो. याच वर्षी त्याची कंपनीसोबत डील झाली होती आणि त्याला वार्षिक 10 कोटी रुपये मिळणार आहेत. पण शुबमन गिल ज्या बॅटचा वापर करतो त्याची किंमत तुलनेने स्वस्त आहे.  (Photo- PTI)

2 / 5
बॅट कंपनीच्या वेबसाईटनुसार शुबमन गिल वापरत असलेल्या बॅटची किंमत 53 ते 55 हजार रुपये आहे. तुलनेने दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाच्या बॅटची किंमत अधिक आहे.  (Photo- PTI)

बॅट कंपनीच्या वेबसाईटनुसार शुबमन गिल वापरत असलेल्या बॅटची किंमत 53 ते 55 हजार रुपये आहे. तुलनेने दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाच्या बॅटची किंमत अधिक आहे. (Photo- PTI)

3 / 5
टेम्बा बावुमा डीएससीच्या ब्लॅक एडिशन बॅटने खेळतो. याची किंमत 75 हजाराहून अधिक आहे. म्हणजेच बावुमाच्या बॅटची किंमत गिलच्या बॅटच्या तुलनेत जवळपास 20 हजाराने अधिक आहे.  (Photo- PTI)

टेम्बा बावुमा डीएससीच्या ब्लॅक एडिशन बॅटने खेळतो. याची किंमत 75 हजाराहून अधिक आहे. म्हणजेच बावुमाच्या बॅटची किंमत गिलच्या बॅटच्या तुलनेत जवळपास 20 हजाराने अधिक आहे. (Photo- PTI)

4 / 5
शुबमन गिलची बॅटची किंमत कितीही असो पण त्याच्या फॉर्मची किंमत आता सर्वात अधिक आहे. शुबमन गिल कर्णधार होताच इंग्लंडमध्ये चमकला आहे. त्याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली.  (Photo- PTI)

शुबमन गिलची बॅटची किंमत कितीही असो पण त्याच्या फॉर्मची किंमत आता सर्वात अधिक आहे. शुबमन गिल कर्णधार होताच इंग्लंडमध्ये चमकला आहे. त्याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. (Photo- PTI)

5 / 5
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले...
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले....
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी.
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक.