विराट कोहलीच्या रडावर ख्रिस गेलचा रेकॉर्ड, असं केलं की झालं
चॅम्पियन्स ट्रॉफीत विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली आहे. आता विराट कोहलीच्या रडारवर ख्रिस गेलचा विक्रम आहे. स्पर्धेत विराट कोहलीने शतक आणि अर्धशतकासह २१७ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध ४६ धावा करताच ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढेल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
पारंपरिक लूकमध्ये रवीना चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स
शाहरुख ते विद्या बालनपर्यंत, हे स्टार आधी टीव्हीवर झळकले..
जिभेच्या रंगावरुन शरीरातील समस्या ओळखा
नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होतात? बेडरूममधील 'या चुका' असू शकतात कारणीभूत
Jio चा 33 GB डेटावाला रिचार्ज, मिळतील हे फायदे
घरातील झुरळ, पाली, डासांना असे पळवा , करा हे सोपे उपाय
