AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पाय थ्रिलर सीरिज असावी तर अशी! गुप्तहेरांची थरारक कहाणी, त्यात सत्य घटनेची जोड; टॉप 10 मध्ये प्रेक्षकांची पसंती

Web Series: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजला आजही दमदार प्रतिसाद मिळतोय. सहा एपिसोड्सची ही स्पाय थ्रिलर सीरिज टॉप 10 मध्ये आपलं स्थान टिकवून आहे.

| Updated on: Aug 23, 2026 | 11:17 AM
Share
ओटीटीवर सध्या स्पाय थ्रिलरचा ट्रेंड पहायला मिळत आहे. अशाच वेळी अभिनेता प्रतीक गांधीची मुख्य भूमिका असलेली एक सीरिज पुन्हा चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर या सीरिजने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून या प्लॅटफॉर्मच्या टॉप 10 यादीत स्थान मिळवण्यात ती यशस्वी ठरली होती.

1 / 5
ही सहा भागांची स्पाय थ्रिलर सीरिज असून तिची कथा 1970 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. प्रतीक गांधीने यात विष्णू शंकर या भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये गुप्त मोहिमेवर जाणाऱ्या या अधिकाऱ्याची कथा या सीरिजमध्ये पहायला मिळते. भारताच्या अणुकार्यक्रमाला लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानच्या योजनांना रोखण्याचं आव्हान त्याच्यासमोर असतं.

2 / 5
या मिशनदरम्यान विष्णूला केवळ सीमेपलीकडील शूत्रंचाच सामना करावा लागत नाही, तर गुप्तहेर म्हणून आपली ओळख लपवून काम करण्याचं मोठं आव्हान असतं. त्यामुळे सीरिजमध्ये अॅक्शनपेक्षा गुप्त मोहिमा, बुद्धीचा खेळ, देशभक्ती आणि वैयक्तिक त्याग यावर अधिक भर देण्यात आला आहे.

3 / 5
विशेष म्हणजे या वेब सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 7.2 रेटिंग मिळालं आहे. समीक्षकांनीही प्रतीक गांधी आणि सनी हिंदुजा यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे स्पाय थ्रिलर, गुप्तहेरांच्या कथा आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित कथानक आवडणाऱ्यांसाठी ही सीरिज एक चांगला पर्याय ठरू शकते.

4 / 5
या वेब सीरिजचं नाव आहे 'सारे जहाँ से अच्छा'. यामध्ये प्रतीक गांधीसोबत सनी हिंदुजा, सुहैल नय्यर, कृतिका कामरा, तिलोत्तमा शोम, रजत कपूर आणि अनुप सोनी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

या वेब सीरिजचं नाव आहे 'सारे जहाँ से अच्छा'. यामध्ये प्रतीक गांधीसोबत सनी हिंदुजा, सुहैल नय्यर, कृतिका कामरा, तिलोत्तमा शोम, रजत कपूर आणि अनुप सोनी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...