AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahabharat : महाभारतात कुंती बनलेली ही 21 वर्षांची मुस्लिम अभिनेत्री आता कुठे आहे?

Mahabharat : स्टार प्लसवरील 'महाभारत' शो मध्ये कुंतीच्या वेगवेगळ्या फेज दाखवण्यात आलेल्या. शो मध्ये कुंतीचा रोल साकारणार्‍या अभिनेत्रीपेक्षा मालिकेत युधिष्ठिर, अर्जुन, कर्णाचा रोल साकारणारे अभिनेते प्रत्यक्षात वयाने तिच्यापेक्षा मोठे होते.

| Updated on: May 28, 2026 | 4:26 PM
Share
वर्ष 2013 मध्ये स्टार प्लसवर पौराणिक शो 'महाभारत' सुरु झालं. एकूण 267 एपिसोड झालेल्या या शो मध्ये अनेक टॉप एक्टर्सनी एकत्र काम केलं होतं. 16 सप्टेंबर 2013 ते 16 ऑगस्ट 2014 पर्यंत ही सीरियल चालली.  अभिनेत्री शफक नाजही या शो चा भाग होती. तिने कुंतीची भूमिका साकारलेली.

1 / 5
मुस्लिम अभिनेत्री शफक नाज महाभारतात कुंतीचा रोल साकारत होती. तेव्हा तिचं वय अवघं 21 वर्ष होतं. तिचा शो मध्ये खूप कठीण रोल होता. पांडवांची आई बनलेल्या या अभिनेत्रीला वय कमी असूनही त्या भूमिकेसाठी निवडलं होतं. ती आपल्याच मुलांपेक्षा वयाने लहान होती. शफक आता टीव्ही पासून लांब असून OTT वर दिसते.

2 / 5
भीमची भूमिका सौरन गुर्जरने साकारली होती. त्यावेळी शो मध्ये अभिनेत्याचं वय अवघं 29 वर्ष होतं. म्हणजे कुंतीचा रोल साकारणाऱ्या शफकपेक्षा भीम वयाने मोठा होता.

भीमची भूमिका सौरन गुर्जरने साकारली होती. त्यावेळी शो मध्ये अभिनेत्याचं वय अवघं 29 वर्ष होतं. म्हणजे कुंतीचा रोल साकारणाऱ्या शफकपेक्षा भीम वयाने मोठा होता.

3 / 5
स्टार प्लसच्या महाभारतात रोहित भारद्वाजने युधिष्ठिरची भूमिका साकारली होती. त्यावेळी तो 31 वर्षांचा होता. तो अजूनही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. तो शफकपेक्षा वयाने 10 वर्षाने मोठा होता.

स्टार प्लसच्या महाभारतात रोहित भारद्वाजने युधिष्ठिरची भूमिका साकारली होती. त्यावेळी तो 31 वर्षांचा होता. तो अजूनही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. तो शफकपेक्षा वयाने 10 वर्षाने मोठा होता.

4 / 5
अहम शर्मा या शो मध्ये कर्णाच्या भूमिकेत होता. रातो-रात त्याला या रोलने ओळख मिळवून दिली. त्याचं खूप कौतुक झालं. त्यावेळी अहम शर्मा 23-24 वर्षांचा होता. वयात शफकपेक्षा मोठा होता.

अहम शर्मा या शो मध्ये कर्णाच्या भूमिकेत होता. रातो-रात त्याला या रोलने ओळख मिळवून दिली. त्याचं खूप कौतुक झालं. त्यावेळी अहम शर्मा 23-24 वर्षांचा होता. वयात शफकपेक्षा मोठा होता.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा