AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना जीम, ना डाएट, तरीही यशची पत्नी 42 व्या वर्षी इतकी फिट कशी? करते फक्त या 3 गोष्टी

सुपरस्टार यशची पत्नी राधिका पंडित सध्या तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. ना जीम, ना कोणताही डाएट, तरी देखील 42 व्या वर्षी ती इतकी कशी फिट राहते? जाणून घ्या फिटनेस मंत्र.

| Updated on: Aug 20, 2026 | 2:03 PM
Share
कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेता यशची पत्नी राधिका पंडित तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. वयाच्या 42 व्या वर्षीही ती अत्यंत फिट आणि फ्रेश दिसते. विशेष म्हणजे स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती कठोर डाएट किंवा तासनतास जिममध्ये व्यायाम करण्यावर भर देत नाही.

1 / 5
तिच्या मते, नियमित आणि साध्या सवयी अंगीकारल्या तरी शरीर तंदुरुस्त ठेवता येते. राधिकाने एका जुन्या मुलाखतीत तिच्या फिटनेसविषयी सांगितले होते. सुरुवातीला तिचे वजन कमी असल्यामुळे तिला काही चित्रपटांच्या संधी गमवाव्या लागल्या होत्या.

2 / 5
त्यानंतर तिने आरोग्य आणि फिटनेसकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यासाठी तिने जिम किंवा कठोर डाएटचा मार्ग निवडला नाही. राधिकाच्या फिटनेस रूटीनमध्ये डान्स, योग आणि चालणे या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

3 / 5
तिला डान्सची आवड असल्याने ती झुंबा किंवा इतर प्रकारच्या डान्सच्या माध्यमातून स्वतःला सक्रिय ठेवते. यासोबतच सकाळी सूर्यनमस्कार, योग आणि हलका व्यायाम करण्यावर ती भर देते. त्यानंतर साधारण 30 मिनिटे चालण्याची सवयही ती ठेवते.

4 / 5
राधिकाच्या मते, फिट राहण्यासाठी नेहमी जिममध्येच जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीच्या शारीरिक हालचाली नियमितपणे केल्या तरी शरीर सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. राधिका शाकाहारी असून तिच्या आहारात साध्या घरगुती पदार्थांना प्राधान्य असते. दिवसा ती व्यवस्थित जेवण करते, तर रात्रीच्या जेवणात भाजी-भाकरी किंवा पोळी-सॅलडकडे तिचा कल असतो. भूक लागल्यास स्नॅक्स म्हणून ती फळे आणि सुकामेवा घेते.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात