AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत..

कॉकरोच घरात धुमाकूळ घालतात. अनेक उपायोजना करूनही कॉकरोच काही घराबाहेर जात नाहीत. अशावेळी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. 4 असे घरगुती उपाय ज्यामुळे कॉकरोच घरात फिरकणार देखील नाहीत.

| Updated on: Jul 22, 2026 | 5:51 PM
Share
अनेक घरात कॉकरोच आढळतात. कॉकरोच घरात येण्याचे मुख्य कारण म्हणजे घाण आहे. अस्वच्छता ठेवली नाही की, घरात कॉकरोचचा वावर वाढतो. उगडे अन्न ठेवले की, कॉकरोच लागतात. घरातील कोपऱ्यांमध्ये कॉकरोच दिसतात.

अनेक घरात कॉकरोच आढळतात. कॉकरोच घरात येण्याचे मुख्य कारण म्हणजे घाण आहे. अस्वच्छता ठेवली नाही की, घरात कॉकरोचचा वावर वाढतो. उगडे अन्न ठेवले की, कॉकरोच लागतात. घरातील कोपऱ्यांमध्ये कॉकरोच दिसतात.

1 / 5
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमुळेही कॉकरोच जाण्यास मदत होते. तुम्ही त्याचा एक स्प्रेस करा आणि जिथून कॉकरोच निघते तिथे मारा.बाथरूम आणि किचनमध्ये कॉकरोच दिसले की, त्यांच्या अंगावरही मारू शकता.

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमुळेही कॉकरोच जाण्यास मदत होते. तुम्ही त्याचा एक स्प्रेस करा आणि जिथून कॉकरोच निघते तिथे मारा.बाथरूम आणि किचनमध्ये कॉकरोच दिसले की, त्यांच्या अंगावरही मारू शकता.

2 / 5
ज्या ठिकाणाहून कॉकरोच निघतात तिथे तुम्ही गव्हाचे पीठही टाकू शकता. कॉकरोच गव्हाच्या पीठाला घाबरतात. साखर आणि बेकिंग सोडा यांच्यापासून एक पावडर तयार करा आणि ती कॉकरोच निघतात तिथे टाका. ज्यामुळे कॉकरोच परत येणार नाहीत.

3 / 5
घरातून कॉकरोच पळवण्याचे मुख्य 4 उपाय आहेत. नेहमी लक्षात ठेवा की, कॉकरोच रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. त्यानंतर ते तुमच्या घरभर फिरतात. कॉकरोच घरातील कोपऱ्यांमध्ये लपत नाही तर नाल्यांमध्ये लपतात.

घरातून कॉकरोच पळवण्याचे मुख्य 4 उपाय आहेत. नेहमी लक्षात ठेवा की, कॉकरोच रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. त्यानंतर ते तुमच्या घरभर फिरतात. कॉकरोच घरातील कोपऱ्यांमध्ये लपत नाही तर नाल्यांमध्ये लपतात.

4 / 5
जर किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये दररोज कॉकरोच निघतात तर तुम्ही झोपण्यापूर्वी व्हिगेनर स्प्रे मारा. व्हिगेनरमध्ये बेकिंग सोडा मिक्स करा. त्यानंतर जिथून कॉकरोच निघतात, तिथे हा स्प्रेस मारा.

जर किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये दररोज कॉकरोच निघतात तर तुम्ही झोपण्यापूर्वी व्हिगेनर स्प्रे मारा. व्हिगेनरमध्ये बेकिंग सोडा मिक्स करा. त्यानंतर जिथून कॉकरोच निघतात, तिथे हा स्प्रेस मारा.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...