AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सोन्याच्या भावात मोठे बदल, सराफा बाजार तेजीत, थेट 24 कॅरेटचा भाव तब्बल…

Gold Price Today : इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता आजचे सोन्याचे भाव पुढे आलेत. आज चांदीचे दर घसरले आहेत.

| Updated on: Jun 14, 2026 | 11:18 AM
Share
इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये चढउतार बघायल मिळत आहे. कधी सोन्याचे भाव कमी तर कधी जास्त अशी स्थिती होती.

इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये चढउतार बघायल मिळत आहे. कधी सोन्याचे भाव कमी तर कधी जास्त अशी स्थिती होती.

1 / 5
यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यापासून सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढताना दिसत आहेत.

यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यापासून सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढताना दिसत आहेत.

2 / 5
सोने आणि चांदीचा भाव आजही वाढला. एमसीएक्स मार्केटच्या रिपोर्टनुसार, आज सोने आणि चांदीच्या भावात मोठी तेजी बघायला मिळाली.

सोने आणि चांदीचा भाव आजही वाढला. एमसीएक्स मार्केटच्या रिपोर्टनुसार, आज सोने आणि चांदीच्या भावात मोठी तेजी बघायला मिळाली.

3 / 5
मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 162340 रूपये प्रति ग्रॅम आहे 22 कॅरेट सोन्याचा भाव 148810 आहे.

मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 162340 रूपये प्रति ग्रॅम आहे 22 कॅरेट सोन्याचा भाव 148810 आहे.

4 / 5
इराण आणि अमेरिका युद्धबंदी करार पूर्ण झाल्यानंतर सोने 2 लाखाच्या वर जाण्याचा अंदाज आहे. सोने अधिक महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराण आणि अमेरिका युद्धबंदी करार पूर्ण झाल्यानंतर सोने 2 लाखाच्या वर जाण्याचा अंदाज आहे. सोने अधिक महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

5 / 5
Follow Us
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण