AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | या फोटोंनी जिंकला नेचर फोटोग्राफी पुरस्कार 2021, पहा प्राणी आणि निसर्गाची अनोखी जुगलबंदी

Nature TTL नावाची वेबसाईट दरवर्षी फोटो स्पर्धेचे आयोजन करते. जगभरातील लोक या स्पर्धेत भाग घेतात. यंदाच्या स्पर्धेत 8,000 हून अधिक लोकांनी भाग घेतला. स्पर्धा जिंकणाऱ्याला 1 लाख 55 हजार रुपये मिळाले. (These photos won the Nature Photography Award 2021, see the unique juxtaposition of animals and nature)

वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 04, 2021 | 6:59 PM
Share
यावर्षीचा विजेता कॅनेडियन छायाचित्रकार थॉमस विजयन होता. थॉमसने एक ओरंगुटन(Orangutan)चा फोटो काढला होता, ज्याला ‘द वर्ल्ड इज गोईंग अप्साईड डाउन’ नाव देण्यात आले होते. या चित्रात ओरंगुटान झाडाच्या वर चढत आहे आणि खाली स्वच्छ पाण्यात आकाश दिसत आहे.

1 / 5
13 वर्षीय होमस ईस्टरब्रूकने यंग नेचर टीटीएल फोटोग्राफर ऑफ द ईअर 2021 पुरस्कार जिंकला. त्याने पक्षांच्या झुंडीचे फोटो कॅप्चर केले होते.

13 वर्षीय होमस ईस्टरब्रूकने यंग नेचर टीटीएल फोटोग्राफर ऑफ द ईअर 2021 पुरस्कार जिंकला. त्याने पक्षांच्या झुंडीचे फोटो कॅप्चर केले होते.

2 / 5
या स्पर्धेत विविध नैसर्गिक जगातील 8 विविध श्रेणींचा समावेश होता. ज्यामध्ये दुसर्‍या क्रमांकावर जोहान वंद्रागच्या मगरीचे एक चित्र होते.

या स्पर्धेत विविध नैसर्गिक जगातील 8 विविध श्रेणींचा समावेश होता. ज्यामध्ये दुसर्‍या क्रमांकावर जोहान वंद्रागच्या मगरीचे एक चित्र होते.

3 / 5
Urban Wildlife कॅटेगरीमध्ये आपल्या देशातील Kallol Mukherjee यांनी बाजी मारली.

Urban Wildlife कॅटेगरीमध्ये आपल्या देशातील Kallol Mukherjee यांनी बाजी मारली.

4 / 5
The Night Sky कॅटेगरीमध्ये रात्रीचे आकाश कॅमेर्‍यात  कॅप्चर करणार्‍या Ivan Pedretti यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

The Night Sky कॅटेगरीमध्ये रात्रीचे आकाश कॅमेर्‍यात कॅप्चर करणार्‍या Ivan Pedretti यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

5 / 5
Follow Us
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ