‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीने चक्क वाढदिवसाला कापला 25 कॅरेट खऱ्या सोन्याचा केक, फोटो पाहून लोक हैराण

बाॅलिवूड या कायमच चर्चेत असतात. बाॅलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही कायमच चर्चेत असते. उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्वशी रौतेला ही दिसते. आता नुकताच उर्वशी रौतेला हिने असे काही केले की, ती तूफान चर्चेत आहे.

| Updated on: Feb 25, 2024 | 3:17 PM
उर्वशी रौतेला ही कायमच चर्चेत असते. उर्वशी रौतेला तिच्या अभिनयापेक्षाही अधिक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. उर्वशी रौतेला हिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी असे काही केले की, सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

1 / 5
उर्वशी रौतेला हिने तिच्या वाढदिवसानिमित्त चक्क 24 कॅरेटचा रिअल गोल्ड केक कट केलाय. चक्क वाढदिवसाच्या दिवशी तिने 24 कॅरेटचा खरा सोन्याचा केक कट केलाय.

उर्वशी रौतेला हिने तिच्या वाढदिवसानिमित्त चक्क 24 कॅरेटचा रिअल गोल्ड केक कट केलाय. चक्क वाढदिवसाच्या दिवशी तिने 24 कॅरेटचा खरा सोन्याचा केक कट केलाय.

2 / 5
आता या केकचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी उर्वशी रौतेला हिच्यासोबत हनी सिंह हा दिसतोय.

आता या केकचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी उर्वशी रौतेला हिच्यासोबत हनी सिंह हा दिसतोय.

3 / 5
केक कट करताना उर्वशी रौतेला ही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतंय. जबरदस्त अशा लूकमध्ये उर्वशी रौतेला दिसत आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत.

केक कट करताना उर्वशी रौतेला ही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतंय. जबरदस्त अशा लूकमध्ये उर्वशी रौतेला दिसत आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत.

4 / 5
उर्वशी रौतेला हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट हनी सिंह याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहते सकाळपासूनच उर्वशी रौतेलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

उर्वशी रौतेला हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट हनी सिंह याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहते सकाळपासूनच उर्वशी रौतेलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.