AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सोन्याचा भाव धडाम! आता सर्वसामान्यांना खरेदी करता येणार, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

| Updated on: Aug 29, 2026 | 3:00 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सतत सोन्याचे दर हे आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. मात्र, आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथा पालथ झाली आहे. सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत.

1 / 5
आज, जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जर सोने खरेदी करायचे असेल तर आजचा दिवस चांगला आहे असे म्हणायला हरकत नाही.

आज, जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जर सोने खरेदी करायचे असेल तर आजचा दिवस चांगला आहे असे म्हणायला हरकत नाही.

2 / 5
आज 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 2 हजार 300 रुपयांची घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

आज 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 2 हजार 300 रुपयांची घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3 / 5
सोन्याचे दर आज जीएसटीसह 1 लाख 60 हजार 680 रुपये झाले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 48 हजार 230 रुपयांवप पोहोचले आहेत.

सोन्याचे दर आज जीएसटीसह 1 लाख 60 हजार 680 रुपये झाले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 48 हजार 230 रुपयांवप पोहोचले आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?