AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today’s Gold Rate: बापरे! आता खरेदी करताना विचार करावा लागणार, सोन्याच्या दरात उसळी, 10 ग्रॅमसाठी…

Today's Gold Rate: गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 8 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दराने तर आकाशाला स्पर्श केला आहे.

| Updated on: Aug 08, 2026 | 2:39 PM
Share
आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडी तसेच फेडरल बँकेच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असल्याचे सराफ व्यवसायिकांनी सांगितले आहे. आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने प्रचंड मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

1 / 5
सोन्याच्या दरात 5 दिवसात 8 हजार रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 13 हजार रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याचा दरात 2 हजार 530 रूपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार 50 रूपयांची वाढ झाली आहे.

2 / 5
आज 8 ऑगस्ट रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 015 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे एक किलो चांदीचे दर 2 लाख 41 हजार 20 रुपयांवर पोहोचले आहेत. हे दर पाहून सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करायला लावणारे आहेत.

3 / 5
सोन्याच्या दरात वाढ होताच जुने दागिने मोडून नवे दागिने करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणं आहे.

सोन्याच्या दरात वाढ होताच जुने दागिने मोडून नवे दागिने करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणं आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?