AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: वाह! सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे भाव पुन्हा घसरले, 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगली घसरण होत असल्याचे दिसत आहे. आजची घसरण पाहून सर्वसमान्यांना आनंद होईल. जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

| Updated on: Jul 01, 2026 | 12:48 PM
Share
भारतीय संस्कृतीमध्ये सोने या धातूला प्रचंड महत्त्व आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे वाढती किंमत सर्वसामान्यांना निराश करणारी आहे. सोने खरेदी करण्याची इच्छा असताना देखील वाढलेल्या किंमतींमुळे खरेदी करता येत नसल्यामुळे अनेकजण निराश झाले होते. पण सध्या सोन्याच्या भावात चांगलीच घसरण होत असल्याचे चित्र आहे. आज सर्वसमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याचे भाव चांगलेच उतरले आहेत.

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दारात पुन्हा मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दारात पुन्हा मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

2 / 5
आज सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर 2 हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

आज सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर 2 हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

3 / 5
1 जुलै 2026 रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी जी एस टी सह 1 लाख  44 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31हजार 750 रुपयांवर पोहोचले आहेत.

1 जुलै 2026 रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी जी एस टी सह 1 लाख 44 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31हजार 750 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?