AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: तिकडं अमेरिका-ईराण युद्ध पेटलं, इकडं भारतात सोनं…10 ग्रॅमसाठी लागणार… नेमका भाव काय?

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सतत वाढ होताना दिसत आहे. आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या..

| Updated on: Aug 03, 2026 | 5:45 PM
Share
मिडल इस्टमध्ये सध्या चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहेत. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर देखील होताना दिसतो. त्यामुळे आजचा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या...

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून भाव स्थिर आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून भाव स्थिर आहेत.

2 / 5
10 ग्रॅम सोन्याचा भाव र जीएसटीसह 1 लाख  46 हजार 775 रुपयांवर आहे. हे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना दिसाल आहे.

10 ग्रॅम सोन्याचा भाव र जीएसटीसह 1 लाख 46 हजार 775 रुपयांवर आहे. हे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना दिसाल आहे.

3 / 5
तर दुसरीकडे एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 27 हजार 630 रुपये आहे.

तर दुसरीकडे एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 27 हजार 630 रुपये आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन् आझाद मैदानावर...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती