AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solo Trip : परदेशात फिरायला जायचा प्लान करताय? सोलो ट्रॅव्हलसाठी 3 देश सर्वात बेस्ट

परदेशात फिरायला जायचा प्लान करण्याऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. परदेशात एकटे फिरायला जात असाल, तर तुमच्यासाठी तीन देश सर्वात बेस्ट आहेत. जाणून घ्या

| Updated on: Sep 20, 2026 | 8:35 AM
Share
सध्या परदेशात किंवा देशातही सोलो ट्रॅव्हल ट्रेंड निर्माण झाला आहे. तरुण-तरुणी बॅग घेत एकटेच प्रवासाला निघतात. त्यानंतर प्रवासातील अनुभव शेअर करतात.

सध्या परदेशात किंवा देशातही सोलो ट्रॅव्हल ट्रेंड निर्माण झाला आहे. तरुण-तरुणी बॅग घेत एकटेच प्रवासाला निघतात. त्यानंतर प्रवासातील अनुभव शेअर करतात.

1 / 5
सोलो ट्रॅव्हलर जयंत शर्मा यांनी तीन नावे सुचवले आहेत. त्यांनी जगातील तीन देशांची नावे सुचवली आहेत. यात पहिलं नाव जपान आहे.

सोलो ट्रॅव्हलर जयंत शर्मा यांनी तीन नावे सुचवले आहेत. त्यांनी जगातील तीन देशांची नावे सुचवली आहेत. यात पहिलं नाव जपान आहे.

2 / 5
सोलो ट्रॅव्हलर जयंत शर्माने जपान, व्हिएतनाम आणि थायलँड या तीन देशांची सुचवली आहेत.  जपानमधील टोकियो,  क्योटो, ओसाका, नारा, हाकोने या शहरात फिरण्याचा सल्ला दिला. या शहरातील मंदिर, डोंगराळ गावांचा अनुभव त्यांनी सांगितला. तेथील रामेन, सुशी, ताकोयाकी या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा सल्ला दिला.

3 / 5
व्हिएतनाम हे सोलो ट्रॅव्हलिंगसाठी चांगला देश आहे. जयंत शर्मा यांनी 15 हून अधिक दिवस या देशात प्रवास केला.  येथील कॉफी संस्कृती अप्रतिम आहे. या देशात तुम्ही हा लाँग बे' या ठिकाणी आवर्जुन भेट द्या. तेथील खाद्यपदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

4 / 5
थायलंड देखील सोलो ट्रॅव्हलिंगसाठी चांगला देश आहे. थायलंडमध्ये रात्री हॉटेल हे फक्त 7 ते 8 डॉलरमध्ये मिळतात. तेथील जेवण देखील अप्रतिम आहे. या शहरात मंदिर,  गजबजलेली शहरे, सूर्योदय सर्वांचं लक्ष वेधून घेतो.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी