AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Band: अग्नीपथ योजनेच्या विरोधात दिल्लीत मोर्चा काढण्याच्या हाकेमुळे गुरुग्राम ते नोएडापर्यंत भीषण वाहतूक कोंडी ;वाहनांच्या लांबच रांगा

दिल्ली-नोएडा सीमेवरही पोलीस सकाळपासूनच वाहनांची तपासणी करण्यात व्यस्त आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवरही मोठी जॅम आहे. एक्स्प्रेस वे, महामाया फ्लायओव्हर, फिल्मसिटीपर्यंत हजारो वाहने अडकून पडली आहेत.

| Updated on: Jun 20, 2022 | 2:48 PM
Share
लष्कर भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात अनेक संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे. बंदची घोषणा करणाऱ्या काही संघटनांनी दिल्ली मोर्चा घोषणाही केली होती. याबाबत दिल्ली पोलिसांनी याबाबत सतर्क असून राजधानीतील सर्व प्रवेश स्थळांवर तपासणी केली जात आहे.

1 / 6
सकाळपासून मंद झालेली वाहतूक सकाळी आठनंतर वाहतूक मोठ्या कोंडीत रुपांतरीत झाली. गुडगावपासून नोएडापर्यंत दिल्लीच्या सर्व सीमा अनेक किलोमीटरपर्यंत हजारो गाड्या रेंगाळत आहेत. रस्ते  ठप्प  झाले आहेत.

2 / 6
दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्गावर सरहोल सीमेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.  अग्निपथ योजनेच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस वाहनांची तपासणी करत आहेत. त्यामुळे सरहौल सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

3 / 6
वाहतूक कोंडी वाढल्याने गुरुग्राम पोलिसांनी हस्तक्षेप करून  सरहोल सीमेवरील दिल्ली पोलिसांचे बॅरिकेडिंग हटवले. त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिस सकाळी 7.30 वाजल्यापासून वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान दिल्लीत अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.

4 / 6
दिल्ली-नोएडा सीमेवरही पोलीस सकाळपासूनच वाहनांची तपासणी करण्यात व्यस्त आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवरही मोठी जॅम आहे. एक्स्प्रेस वे, महामाया फ्लायओव्हर, फिल्मसिटीपर्यंत हजारो वाहने अडकून पडली आहेत.

दिल्ली-नोएडा सीमेवरही पोलीस सकाळपासूनच वाहनांची तपासणी करण्यात व्यस्त आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवरही मोठी जॅम आहे. एक्स्प्रेस वे, महामाया फ्लायओव्हर, फिल्मसिटीपर्यंत हजारो वाहने अडकून पडली आहेत.

5 / 6
अग्निपथला विरोध करणाऱ्या संघटनांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केल्यामुळे दिल्ली पोलिस वाहनांना तपासणीशिवाय राजधानीत प्रवेश देत नाहीत. त्यामुळे सरहोल बॉर्डरपासून ऍटलस चौक, दिल्ली-नोएडा लिंक रोड, दिल्ली-नोएडा-डायरेक्ट फ्लायवे, चिल्ला बॉर्डरपर्यंत दूरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

6 / 6
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.