Vaani kapoor: ऑर्गेन्झा फॅब्रिकने बनवलेल्या यलो कलर साडीतील वाणी कपूरचा बोल्ड लुक

वाणी कपूर लवकरच रणबीर कपूरसोबत शमशेरा या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी वाणीचा सिझलिंग लूक समोर येत आहे.स्ट्रॅपलेस आणि बॉडीफिटिंग ड्रेससोबतच वाणी अनेकदा बोल्ड लूकमध्ये दिसते

| Updated on: Jul 19, 2022 | 9:11 AM
वाणी कपूर लवकरच रणबीर कपूरसोबत शमशेरा या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी वाणीचा सिझलिंग लूक समोर येत आहे.स्ट्रॅपलेस आणि बॉडीफिटिंग ड्रेससोबतच वाणी अनेकदा बोल्ड लूकमध्ये दिसते. पण यावेळी वाणीने प्रमोशनल इव्हेंटसाठी साडीची निवड केली आहे. ज्यामध्ये तिची सुंदर स्टाईलही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

1 / 5
वाणीने ऑर्गेन्झा फॅब्रिकने बनवलेल्या यलो कलर साडीसोबत डीप  नेकलाइनचा ब्लाउज घातला आहे.   त्याचवेळी, स्लीव्हलेस डिझाइनसह मागील बाजूस क्रिस्क्रॉस डिटेलिंग करण्यात आले आहे.

वाणीने ऑर्गेन्झा फॅब्रिकने बनवलेल्या यलो कलर साडीसोबत डीप नेकलाइनचा ब्लाउज घातला आहे. त्याचवेळी, स्लीव्हलेस डिझाइनसह मागील बाजूस क्रिस्क्रॉस डिटेलिंग करण्यात आले आहे.

2 / 5
वाणी कपूरची ही साडी डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून घेण्यात आली आहे. त्याच्या पातळ बॉर्डरवर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. ज्यामध्ये वाणीचे स्लिम फिगर एकदम फ्लॉंट होताना दिसून येते आहे.

वाणी कपूरची ही साडी डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून घेण्यात आली आहे. त्याच्या पातळ बॉर्डरवर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. ज्यामध्ये वाणीचे स्लिम फिगर एकदम फ्लॉंट होताना दिसून येते आहे.

3 / 5
वाणीने पिंक लिपस्टिक सोबत  वेवी कर्ली हेअर स्टाईल केली आहे. दुसरीकडे, गोल्डन ग्लिटर आयशॅडोसह पिंक चिक्स परफेक्ट लुक  देत आहेत.

वाणीने पिंक लिपस्टिक सोबत वेवी कर्ली हेअर स्टाईल केली आहे. दुसरीकडे, गोल्डन ग्लिटर आयशॅडोसह पिंक चिक्स परफेक्ट लुक देत आहेत.

4 / 5
 वाणी  बॉलीवूडमध्ये  आपले  करिअर करत असताना आपल्या  आरोग्याकडेही  लक्ष देताना दिसून  येते. अभिनयाच्या  क्षेत्रात  पदार्पण करण्यापूर्वी  वाणी हेवी वेट होती. तिचे वजन तब्बल ७५ किलो होते.

वाणी बॉलीवूडमध्ये आपले करिअर करत असताना आपल्या आरोग्याकडेही लक्ष देताना दिसून येते. अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी वाणी हेवी वेट होती. तिचे वजन तब्बल ७५ किलो होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.