AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Afghanistan T20 : वैभव घरेलू मैदान गाजवणार त्याआधीच आली वाईट बातमी, चाहत्यांची निराशा होणार?

वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीने परदेशी दौऱ्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. आता घरच्या मैदानावर त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र पहिल्याच सामन्यापूर्वी दिल्लीतून मोठी अपडेट समोर आली आहे.

| Updated on: Sep 12, 2026 | 8:27 PM
Share
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 टी20 सामन्यांच्या मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 टी20 सामन्यांच्या मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

1 / 5
15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने परदेशी दौऱ्यांवर आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जर त्याला प्लेइंग 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले, तर भारतीय भूमीवर त्याची ही पहिली आंतरराष्ट्रीय टी20 मालिका ठरणार आहे.

2 / 5
दरम्यान, दिल्लीत रविवारी ढगाळ वातावरण राहण्याची आणि पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामन्याच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी पावसाचा धोका अधिक असल्याने सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.

3 / 5
इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 सामन्यांमध्ये वैभवने 189 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने 193 धावा केल्या आहेत. या उत्तम कामगिरीमुळे भारतीय चाहते त्याला घरच्या मैदानावर खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

4 / 5
टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान आतापर्यंत 9 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने नेहमीच वर्चस्व राखले असून अफगाणिस्तानचा संघ या मालिकेत आपला रेकॉर्ड सुधारण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल.

5 / 5
Follow Us
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात