AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटात खलनायकापेक्षा नायकाला पाहून घाबरायचे प्रेक्षक, बघताना अंगावर यायचा काटा

2 तास 25 मिनिटांच्या या चित्रपटात खलनायक नाही तर नायकाला बघून लोकांच्या अंगावर यायचा काटा. थरथर कापत होते लोक. 11 वर्षानंतरही चित्रपट पाहण्यासाठी ओटीटीवर प्रेक्षकांची गर्दी.

| Updated on: Feb 21, 2026 | 10:01 AM
Share
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची एंट्री धडकी भरवणारी दाखवली जाते. मात्र, 11 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने हा पारंपरिक ट्रेंड मोडून काढला.

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची एंट्री धडकी भरवणारी दाखवली जाते. मात्र, 11 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने हा पारंपरिक ट्रेंड मोडून काढला.

1 / 6
तब्बल 2 तास 25 मिनिटांच्या या चित्रपटात खलनायक नाही तर नायकाचा अभिनय हा प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मुख्य अभिनेत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

तब्बल 2 तास 25 मिनिटांच्या या चित्रपटात खलनायक नाही तर नायकाचा अभिनय हा प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मुख्य अभिनेत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

2 / 6
हा चित्रपट म्हणजे बदलापुर. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या डार्क अ‍ॅक्शन-थ्रिलरचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले होते. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 20 फेब्रुवारी 2026 रोजी 11 वर्षे पूर्ण झाली.

3 / 6
या चित्रपटात वरुण धवन आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत झळकले होते. तर खलनायकाच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकीने प्रभावी कामगिरी केली होती. याशिवाय दिव्या दत्ता, विनय पाठक, कुमुद मिश्रा आणि जाकिर हुसैन यांसारख्या दमदार कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

4 / 6
चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने खलनायकाची भूमिका साकारली असली तरी नायकाच्या भूमिकेत असलेल्या वरुण धवनने साकारलेला ‘राघव पुरोहित’ची भूमिका इतकी तीव्र आणि धोकादायक भासते की अनेक प्रसंगी तोच अधिक भयावह वाटतो.

5 / 6
रोमँटिक हिरो म्हणून ओळख असलेल्या वरुण धवनचा या चित्रपटात पूर्णतः वेगळा, अंधारमय आणि सूडाने पेटलेला अवतार पाहायला मिळला. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आणि त्याच्या कारकिर्दीतील हा एक टर्निंग पॉइंट ठरला. आता  Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

6 / 6
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान