अखेर समर-स्वानंदी येणार समोरासमोर; ‘वीण दोघातली ही तुटेना’च्या एपिसोडची सर्वांनाच उत्सुकता
समर आणि स्वानंदी दोघांनाही अधिरा–रोहनच्या लग्नासाठी एकत्र बसून बोलणं अपरिहार्य असल्याचं जाणवतं. अधिराच्या भवितव्याच्या दृष्टीने स्वानंदीशी थेट संवाद करायचं ठरतं. आता अधिरा रोहनच्या आनंदासाठी समर-स्वानंदीमध्ये एकी होणार की अजून नवीन वाद तयार होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
रश्मिका मंदाना हिच्या साध्या लूकवर चाहते भाळले, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
Bigg Boss 19 च्या विजेत्याला मिळणार इतकी मोठी रक्कम
सोनाक्षी सिन्हाचं आलिशान 5BHK अपार्टमेंट; घरात किक स्कूटरने फिरतो झहीर
दिवसागणिक वाढतोय पलक तिवारीचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...
सारा अली खान हिच्या क्लासी अदांवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल
