AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना डाएटचे टेन्शन हा जीमचे… फक्त हा एक बदल करा आणि झटपट वजन करा कमी…

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर काही बदल आपल्या जीवनशैलीमध्ये करा, ज्यामुळे वजन झटपट कमी होते.

| Updated on: Nov 20, 2025 | 4:10 PM
Share
वाढलेले वजन ही आजकाल मोठी समस्या बनले आहे. खराब सवयींमुळे वजन वाढते. यासोबतच लोकांचे बैठे काम देखील वाढले असून यामुळेही झपाट्याने वजन वाढते. बरीच लोक म्हणतात की, खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. 

वाढलेले वजन ही आजकाल मोठी समस्या बनले आहे. खराब सवयींमुळे वजन वाढते. यासोबतच लोकांचे बैठे काम देखील वाढले असून यामुळेही झपाट्याने वजन वाढते. बरीच लोक म्हणतात की, खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. 

1 / 5
वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या तर आरामात वजन कमी होण्यास मदत होते. 

वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या तर आरामात वजन कमी होण्यास मदत होते. 

2 / 5
वजन कमी करण्यात सर्वात महत्वाची भूमिका ठरते ती म्हणजे पाण्याची.. होय तुम्ही खरे ऐकले. वजन कमी करण्यासाठी पाणी खूप जास्त फायदेशीर ठरते. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही दोन ग्लास पाणी प्यावे.

वजन कमी करण्यात सर्वात महत्वाची भूमिका ठरते ती म्हणजे पाण्याची.. होय तुम्ही खरे ऐकले. वजन कमी करण्यासाठी पाणी खूप जास्त फायदेशीर ठरते. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही दोन ग्लास पाणी प्यावे.

3 / 5
प्रत्येक जेवणाच्या अर्धा तास आधी दोन ग्लास पाणी प्या. जितके शक्य आहे तितके अधिक पाणी पिण्यावर भर द्या. पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

प्रत्येक जेवणाच्या अर्धा तास आधी दोन ग्लास पाणी प्या. जितके शक्य आहे तितके अधिक पाणी पिण्यावर भर द्या. पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

4 / 5
असे अजिबात नाही की, कोमट पाणी प्या किंवा पाण्यात लिंबू मिक्स करून प्या. तुम्ही अगदी साधे पाणी पिले तरीही झटपट वजन कमी होण्यास आरामात मदत होते. 

असे अजिबात नाही की, कोमट पाणी प्या किंवा पाण्यात लिंबू मिक्स करून प्या. तुम्ही अगदी साधे पाणी पिले तरीही झटपट वजन कमी होण्यास आरामात मदत होते. 

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...